Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अश्‍लिल मेसेज पाठवून विवाहितेचा विनयभंग; आरोपीवर अनेक गुन्हे दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारीसोलापूर

अश्‍लिल मेसेज पाठवून विवाहितेचा विनयभंग; आरोपीवर अनेक गुन्हे दाखल

Surajya Digital
Last updated: 2020/07/30 at 8:18 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : विविध मोबाईलवरून ‘आय लव्ह यु रानी’ यासह अनेक अश्‍लिल मेसेज पाठवून विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. विजय भालचंद्र मरिगुंड्डी (रा. जानकी नगर, जुळे सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

होटगी रोडवर राहणार्‍या विवाहितेचा पती उस्मानाबाद येथे कामास आहे. त्यावेळी कामाच्या माध्यमातून त्याची आणि विजय मरिगुंड्डी याची ओळख झाली होती. दरम्यान विजय याने त्या इसमाच्या पत्नीचा मोबाईलनंतर मिळवला आणि जानेवारी महिन्यापासून विजयने मित्राच्या पत्नीला विविध मोबाईल नंबरवरून अश्‍लिल मेसेज पाठवण्यास सुरूवात केली. फेब्रुवारी महिन्यात त्याने त्या विवाहितेला ‘आय लव्ह यु रानी’ असा मेसेज पाठवला.

त्यावेळी तिने ही बाब तिच्या पतीच्या कानावर घातली. पतीने मेसेज आलेल्यानंबरवर फोन केला असता हा नंबर विजयचा असल्याचे कळले. याच दरम्यान विवाहितेच्या सासूची तब्येत बिघडल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली नाही. त्यानंतर पुन्हा जुलै महिन्यात विजयने पुन्हा विवाहितेला फोन करून अश्‍लिल मेसेज करत तुझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर विवाहिता आणि तिच्या पतीने विजापूर नाका पोलिसात विजय मरिगुंड्डी विरोधात फिर्याद दिली. तपास पो.स.ई. मस्के करत आहेत.

* आरोपीवर अनेक गुन्हे दाखल

आरोपी विजय भालचंद्र मरिगुंड्डी (रा. जानकी नगर, जुळे सोलापूर) हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सोलापूरसह ग्रामीणच्या विविध पोलिस ठाण्यात खंडणी, अपहरण, विनयभंग असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर जवळच्या नात्यातील मुलीचे अपहरण केल्याचाही गुन्हा दाखल आहे.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #विवाहितमहिला #अश्लिलमेसेज #विजापूरनाकापोलिस #अनेकगुन्हे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ लाखांचे आश्वासन असे पूर्ण केले; काँग्रेसच्या नेत्याकडून मोदींचे अभिनंदन
Next Article माढा शहरात नव्याने 4 कोरोना रूग्ण; ‘त्या’ माहेरवाशिनीच्या संपर्कातील 8 जण बाधित

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?