Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माढा शहरात नव्याने 4 कोरोना रूग्ण; ‘त्या’ माहेरवाशिनीच्या संपर्कातील 8 जण बाधित
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

माढा शहरात नव्याने 4 कोरोना रूग्ण; ‘त्या’ माहेरवाशिनीच्या संपर्कातील 8 जण बाधित

Surajya Digital
Last updated: 2020/07/30 at 8:42 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

माढा : कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण बरे झाल्याने कोरोनामुक्त झालेल्या माढा शहरात काल बुधवारी पाॅझिटिव्ह सापडलेल्या एका व्यापाऱ्याच्या संपर्कातील आज तिघा जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने माढा शहरात पुन्हा 4 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. यामुळे माढेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यातच नागपंचमी सणानिमित्त रिधो-याहून सुलतानपूर येथे आलेल्या पाॅझिटीव्ह माहेरवाशिनीच्या संपर्कातील आठ व्यक्ती कोरोना पाॅझीटीव्ह निष्पन्न झाले आहेत. यामध्ये त्या महिलेच्या घरातील व चुलत्याच्या घरातील व्यक्तींचा समावेश असून यामध्ये 6 महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. माढा तालुक्यातील मुंगशी गावात 9 तर मोडनिंब गावातील एका व्यक्तीचाही आजच्या अहवालात समावेश आहे.

* माहेरवाशिनीवर अगोदरच गुन्हा दाखल

रिधोरे येथील एक नवविवाहित महिला नागपंचमीच्या सणाला रिधोरे या प्रतिबंधित क्षेत्रातून आपल्या माहेरी सुलतानपूर तालुका माढा येथे आल्याचे कळाले. याच वेळी या महिलेच्या घरातील काहीजण रूग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समजले. या वरुन त्या माहेरवाशिणी वरती आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत माढा पोलीस स्टेशनमध्ये  या अगोदरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #माढाशहर #माहेरवाशिनी #रिधोरे #पॉझिटिव्ह #चिंता
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अश्‍लिल मेसेज पाठवून विवाहितेचा विनयभंग; आरोपीवर अनेक गुन्हे दाखल
Next Article रेश्मा पडेकनूर खून प्रकरणात एमआयएमचे नगरसेवक तौफीक शेख यास जामीन

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?