Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजपा नेत्याने केले होमहवन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजपा नेत्याने केले होमहवन

Surajya Digital
Last updated: 2021/05/26 at 1:23 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : कर्नाटकमधील एका भाजपा आमदाराने कोरोनाला पळवून लावण्यासाठी होमहवन केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच यज्ञकुंड एका ट्रॉलीत ठेवून संपूर्ण शहरात देखील फिरवलं आहे. बेळगावमध्ये ही घटना घडली. कोरोनापासून शहराची सुटका व्हावी म्हणून हे करत असल्याचं म्हटलं आहे. या ठिकाणी कोरोनामुळे आतापर्यंत 500 जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण बेळगावमधील भाजपा आमदार अभय पाटील यांच्या वतीने हवन करण्याचं आयोजन करण्यात आलं.

फेसबूक, ट्विटर, इन्टाग्रामवरून का सुरु आहे वाद? केंद्र सरकारच्या कारवाईकडे लक्ष https://t.co/eAMvCbhoSv

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021

काही राजकीय पक्षाचे नेते हे कोरोनासंदर्भात वादग्रस्त विधानं करत आहेत. तसेच अजब उपाय सांगून कोरोनाला पळवून लावा, असा दावा देखील करत आहेत. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोना पळवून लावण्यासाठी एका आमदाराने होम-हवन केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.

कर्नाटकमधील एका भाजपा आमदादाराने कोरोनाला पळवून लावण्यासाठी होम-हवन केले. तसेच ते यज्ञकुंड एका ट्रॉलीमध्ये ठेवून संपूर्ण शहरात देखील फिरवलं आहे. बेळगावमध्ये ही घटना घडली आहे. ज्या परिसरात आमदारांना पोहचणं शक्य झालं नाही. तेथे त्यांनी वेगळं होमहवन करण्याचं आयोजन केलं. कोरोनापासून शहराची सुटका व्हावी म्हणून हे करत असल्याचं म्हटलं आहे. या ठिकाणी कोरोनामुळे आतापर्यंत 500 जणांचा मृत्यू झाला आहे.

मर्दानी पोवाडा गाणाऱ्या तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन https://t.co/eD9F6WYfEY

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दक्षिण बेळगावमधील भाजपा आमदार अभय पाटील यांच्या वतीने कोरोनाला पळवून लावण्यासाठी विशेष हवन केले.

* शंख नादातून कोरोना व्हायरस नष्ट करता येऊ शकतो

अभय पाटील यांनी यज्ञ आणि हवन यांच्यामुळे वातावरणाचं शुद्धीकरण होतं. वैज्ञानिक दृष्ट्यादेखील ही बाब सिद्ध झाली आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत येथे सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच त्यामुळेच प्रत्येक घरासमोर हवन करण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी मेरठमध्ये शंखनाद आणि होम-हवनाच्या धुरांमुळे कोरोनाचा संसर्ग नष्ट करण्याची तयारी केली गेली होती. भाजपाचे नेते गोपाल शर्मा यांनी कोरोना व्हायरसला संपवण्यासाठी वेगळाच उपाय केला होता.

मोदी सरकार लवकरच करणार मोठी घोषणा ? होईल पॅकेजची घोषणा https://t.co/PDKsEm6hKP

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021

गोपाल शर्मा यांनी यज्ञ कुंडातील धुरापासून आणि शंख नादातून कोरोना व्हायरस नष्ट करता येऊ शकतो, असे म्हटलं होतं. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला असून तो जोरदार व्हायरल झाला होता.

कोरोना संकट : पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीबाबत मोठा आदेश, ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर https://t.co/DhTWz54LlL

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021

* वातावरणातील हवा शुद्ध होते

गोपाल शर्मा हे या व्हिडीओमध्ये सायकलवर एक यज्ञ कुंड घेऊन रस्त्यावर फिरताना दिसले होते. यज्ञामध्ये गोवऱ्या, देशी गायीचे तूप, आंब्याच्या झाडांच्या काड्या, कापूर हे सगळं एकत्र करून हवन पेटवण्यात आल्याची माहिती शर्मा यांनी दिली होती. यज्ञ कुंडातील धुरामधून वातावरणातील हवा शुद्ध होते आणि धोकादायक व्हायरस नष्ट होतो. तसेच ऑक्सिजनचं प्रमाण देखील वाढते असा दावाही गोपाल शर्मा यांनी केला होता. काही दिवसांपूर्वी भोपाळमधील भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी देखील गोमूत्र प्यायल्याने कोरोना होत नसल्याचा दावा केला होता.

शंभरी गाठली…
पेट्रोलने एकदाची शंभरी गाठली, याच्यापुढेही जावू शकते का? आपणास काय वाटते #fuelpump #surajyadigital #fuel #fuelprise #इंधन #शंभरी #सुराज्यडिजिटल #Rs100 pic.twitter.com/ce33cMH5Zz

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021

You Might Also Like

बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता

आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा

इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी

ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती

इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार

TAGGED: #BJPleader #homily #escape #Corona, #कोरोनाला #पळवून #लावण्यासाठी #भाजपानेत्याने #होमहवन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article फेसबूक, ट्विटर, इन्टाग्रामवरून का सुरु आहे वाद? केंद्र सरकारच्या कारवाईकडे लक्ष
Next Article शिवसेनेच्या आमदाराची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, संजय गायकवाडांचे हल्लेखोरांना आव्हान

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?