Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बार्शीरोडवर ट्रक – छोटा हत्तीचा अपघात, दोन जागीच ठार नऊजण जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

बार्शीरोडवर ट्रक – छोटा हत्तीचा अपघात, दोन जागीच ठार नऊजण जखमी

Surajya Digital
Last updated: 2021/06/01 at 7:11 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : बार्शी – कुर्डुवाडी रोडवरील वांगरवाडीनजीक एका हॉटेलजवळ ट्रक व छोटा हत्ती यामध्ये जोराची धडक होवून या अपघातात दोन जण जागीच मयत तर ९ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार सायंकाळी पाऊणेपाचच्या सुमारास घडली.

टँकरची ट्रकला धडक, दोघांचा होरपळून मृत्यू https://t.co/N50WGZ9c9i

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021

हयगयीने अविचाराने भरधाव वेगाने ट्रक चालवुन जोराची धडक दिल्या प्रकरणी चालक आश्राप्पा अच्युत माळी ( रा. मुरुड जि. लातूर) याच्याविरुद्ध बार्शी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

या अपघातात छोटा हत्ती वाहन चालक आशिष अजित सातारकर (रा शितल हॉटेलजवळ, बार्शी ) गणेश हरी काळे (रा लातूर) हे जागीच मयत झाले, तर पुनम पवार रवि पवार, रंजना पवार, कोमल पवार, निलम पवार, मनिषा पवार, अमोल पवार, अमोल बबन पवार ( सर्व रा.पारधी कॅम्प बार्शी ) असे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बार्शी येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सोलापूरला वाली कोणीच नाही! लालफितीचं आता गळफास ठरू लागलीय (ब्लॉग)https://t.co/AdFGbFABlg

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021

अधिक माहीती की प्रत्यक्षदर्शी प्रताप नवनाथ जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की जगताप हे मोटर सायकल वरून आपल्या गावी वांगरवाडी येथे परतत असताना पराग हॉटेल नजीक इक्बाल तांबोळी यांचे शेताजवळ आले असता बार्शीहून ट्रक भरधाव वेगाने जात होता तर कुर्डुवाडीच्या दिशेने येत असलेल्या छोटा हत्तीस जोराची धडक दिल्याने या छोटा हत्ती वाहनातील प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

यावेळी स्वतः  फिर्यादी ट्रक किन्नर व परिसरातील नागरिकांच्या मदतीने घटना स्थळावरुन जखमींना तात्काळ उपचारासाठी बार्शी येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलीस पथकांनी भेट देऊन पाहणी केली.

दीड महिन्यापासून दीर करत होता भावजयीवर बलात्कारhttps://t.co/3vtrwdomFN

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #Truck #BarshiRoad #accident #twokilled #nineinjured, #बार्शीरोडवर #ट्रकछोटाहत्तीचा #अपघात #दोनजागीचठार #नऊजण #जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिक्षणमंत्री पोखरियाल एम्स रूग्णालयात दाखल
Next Article आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे केंद्राला सांगतील

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?