Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: टेंभुर्णीचे पीआय राजकुमार केंद्रेंचा पदभार घेतला काढून
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

टेंभुर्णीचे पीआय राजकुमार केंद्रेंचा पदभार घेतला काढून

Surajya Digital
Last updated: 2021/06/02 at 1:27 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

टेंभुर्णी : पोलीस ठाण्यात बोलावून जबरदस्तीने आवारातील मानवी विष्ठा उचलावयास लावून अमानवीय कृत्य केल्याच्या घटनेची पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने दखल घेतली.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांचा पदभार काढून घेतला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची सोलापूर येथे नियंत्रण कक्षात नियुक्ती केली आहे. त्यांचा पदभार करमाळा विभागाचे पोलिस अधिकारी विषाल अहिरे यांच्याकडे देण्यात आला आहे.

सोलापूर : लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी महापालिका गेटसमोर आंदोलन, दिलीप मानेंसह अनेकांना घेतले ताब्यात #solapur #lockdown #लॉकडाऊनhttps://t.co/vFtLpXTijm

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021

पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या आदेशानुसार २९ मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास १५ ते २० पोलीस कर्मचारी पाठवून पोलीस स्टेशनच्या कंपाउंड शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील महिला – तरुण मुली व पुरुष यांना बोलावून आवारातील साफसफाई करायला लावली होती.

पीआय राजकुमार केंद्रे यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करत पोलिसी बळाच्या जोरावर ठाण्यात शेजारील मांग वस्तीतील महिलांवर अन्याय अत्याचार करून मानवी व जनावरांची विस्टा घाण कचरा गोळा करायला लावून अमानुष व कायदेशीर कृत्य केले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नवऱ्याची हत्या करुन बायकोने किचनमध्ये पुरला मृतदेह, प्रियकर फरार, मुंबईतील घटना https://t.co/OL8jcDBq8D

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021

केंद्रेंचा पदभार करमाळा विभागाचे पोलिस अधिकारी विषाल अहिरे यांच्याकडे देण्यात आलेला आहे तर 48 तासात या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे त्यांनी सर्व दलित संघटनांना आश्वासन दिले आहे. केंद्रे यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा व त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी सर्व दलित संघटनांनी केलेली आहे जर कारवाई नाही झाली तर पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

जपान चंद्रावर पाठवणार रूप बदलणारा रोबो https://t.co/keZX2ZNivo

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021

शनिवारी महिलांवर अमानवी कृती करायला लावल्याचे प्रकरण स्वतःच्या अंगलट येताच पोलीस वसाहत येथील निवासी पोलिसांच्या पत्नींची ढाल करून आपल्या बचावासाठी त्याचा वापर करण्याचा प्रकार दुर्दैवी व सामाजिक आणि जातीय तेड निर्माण करणारा आहे समाजात भेदभाव व संघर्ष याची विषवल्ली पेरू पाहणारी प्रवृत्ती राजकुमार केंद्रे यांची असून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत टेंभुर्णी येथील कार्यकर्ते मातंग एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे यांनी मांडले आहे.

आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे केंद्राला सांगतील, चंद्रकांत पाटलांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर https://t.co/gRjoDkxtEq

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021

वाघमारे  म्हणाले की,   वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाज पोलीस ठाण्याच्या शेजारी वस्ती करून राहत आहे प्रत्येकाचे घरी शौचालय आहेत. कचऱ्याचा विल्हेवाट लावण्याच्या सोयी आहेत आजवर असा प्रसंग कधी उद्भवला नव्हता.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Tembhurni's #PI #Rajkumar #took #center, #टेंभुर्णीचे #पीआय #राजकुमारकेंद्रे #पदभार #घेतलाकाढून
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नवऱ्याची हत्या करुन बायकोने किचनमध्ये पुरला मृतदेह
Next Article ‘आयुक्त चले जाओ’चा नारा, महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर व्यापाऱ्यांचे उपोषण

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?