Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महिला शास्त्रज्ञांची कमाल; प्रयोगशाळेत तयार केले आईचे दूध
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

महिला शास्त्रज्ञांची कमाल; प्रयोगशाळेत तयार केले आईचे दूध

Surajya Digital
Last updated: 2021/06/02 at 9:07 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

वाशिंग्टन : अमेरिकेतील दोन महिला वैज्ञानिकांनी जगात पहिल्यांदाच प्रयोगशाळेत आईचे दूध तयार करण्यास यश मिळवले आहे. लैला स्ट्रिकलँड आणि मिशेल इग्गेर असं या महिलांचं नाव आहे. या दुधात आईच्या दुधात असणारे प्रोटीन, फॅटी अॅसिड आणि अन्य घटक आहेत. याला बायोमिल्क असे नाव देण्यात आले आहे.

महाराष्ट्र – पुढील 3 तासात मुसळधार पाऊस https://t.co/Y9ciMbkK8K

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021

वैद्यकीय अथवा इतर कारणांमुळे नवजात बाळाला आईचे दूध मिळत नाही. अशा बाळांसाठी काही ठिकाणी मिल्क बँक कार्यरत असते. मात्र, आता पहिल्यांदाच प्रयोगशाळेत आईचे दूध तयार करण्यास यश आले आहे. या दुधाला बॉयोमिल्क असे नाव देण्यात आले आहे. या दुधातही आईच्या दुधात असणारे प्रोटीन, फॅटी ॲसिड आणि अन्य घटक आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बॉयोमिल्क तयार करणाऱ्या कंपनीने म्हटले की, हे दूध आईच्या दुधापेक्षाही अधिक पोषक तत्व युक्त आहे. या कंपनीच्या सहसंस्थापक आणि मुख्य वैज्ञानिक अधिकारी लैला स्ट्रिकलँड यांनी सांगितले की, हे संशोधन आव्हानात्मक होते. यात यशस्वी झाल्याचे समाधान आहे.

या देशातील कोरोना संपला; सर्व निर्बंध हटवले https://t.co/8zYL3INJXF

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021

* येत्या तीन वर्षात हे दूध बाजारात उपलब्ध होईल

आईच्या दुधाची निर्मिती करण्याची कल्पनाही लैला स्ट्रिकलँड यांची आहे. त्या गरोदर असताना नऊ महिने पूर्ण होण्याआधीच बाळाला जन्म द्यावा लागला. वैद्यकीय अडचणींमुळे त्यांना बाळाला दूध पाजण्यात अडचणी जाणवत होत्या. त्यांच्या शरिरात दूध निर्मिती न झाल्याने बाळाला दूध पाजता येत नव्हते. लैला स्ट्रिकलँड या जीव शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी वर्ष २०१३ मध्ये प्रयोगशाळेत त्यांनी पेशी तयार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वर्ष २०१९ मध्ये आहार शास्त्रज्ञ मिशेल इग्गेर यांच्यासोबत भागिदारी केली.

या दोघींनीही स्वत:चे स्टार्टअप बॉयोमिल्क लाँच केले. फेब्रुवारी २०२० मध्ये दोन्ही शास्त्रज्ञांनी दुधात आढळणारे दोन पदार्थ शर्करा आणि केसीनची निर्मिती केली आहे. त्यानंतर आईचे दूध प्रयोगशाळेत तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला. येत्या तीन वर्षात हे दूध बाजारात उपलब्ध होईल असे त्यांनी म्हटले.

जपान चंद्रावर पाठवणार रूप बदलणारा रोबो https://t.co/keZX2ZNivo

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

TAGGED: #maximum #women #scientists #Breastmilk #prepared #laboratory, #महिलाशास्त्रज्ञांची #कमाल #प्रयोगशाळेत #तयारकेले #आईचेदूध
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article धोत्रीत जोरदार पाऊस, पेरणीसाठी पाऊस उपयुक्त
Next Article राहुल गांधींनी एकाच दिवशी ट्विटरवर ‘या’ लोकांना केलं अनफॉलो

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?