Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंजाबमध्ये विषारी दारुने २१ जणांचा मृत्यू; अवैध मद्यनिर्मितीसाठी सर्च अॉपरेशनचे आदेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

पंजाबमध्ये विषारी दारुने २१ जणांचा मृत्यू; अवैध मद्यनिर्मितीसाठी सर्च अॉपरेशनचे आदेश

Surajya Digital
Last updated: 2020/08/01 at 7:33 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

चंदीगड : पंजाबमधील अनेक जिल्ह्यामध्ये विषारी दारू पिल्यामुळे जवळपास २१ लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी ट्विट करुन दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले.

त्यांनी ‘मी या प्रकरणी गुरदासपूर, अमृतसर आणि त्रन तरानच्या दंडाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. जालंधर विभागाचे कमिश्नर यांच्यावर या चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते संबंधित एसएसपी पोलिसांशी समन्वय साधतील. जे कोण दोषी आढळून येईल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.’ असे ट्विट केले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तसेच मुख्यमंत्र्यांनी पोलिसांनी अवैध मद्यनिर्मिती करणाऱ्या ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यास सांगितलं आहे. कारवाईसाठी विभागीय आयुक्तांना त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे.

दरम्यान, पीटीआयच्या वृत्तानुसार अमृतसर, बाटला आणि त्रन तरान जिल्ह्यात बुधवारी रात्री विषारी दारूमुळे अनेक मृत्यू झाले होते. २९ जुलैला पहिले पाच मृत्यू अमृतसरच्या तारसिक्का मधील मुच्चल आणि तांगा गावात झाले. त्यानंतर शुक्रवारी बाटला येथे ५ तर त्रन तरान मध्ये ४ मृत्यू झाले.

पोलिसांनी या प्रकरणी मुच्चल गावचा रहिवासी बलविंदर कौर याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन जबाब घेण्याचे काम सुरु केले आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना शोध मोहीम सुरु करुन पंजाबमधील अनधिकृत दारू तयार करणाऱ्या टोळीच्या मुस्क्या आवळण्याचे निर्देश दिले आहेत.

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

TAGGED: #पंजाब #विषारीदारु #21जणांचामृत्यू #आदेश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगलीत आज सहा मृत्यू तर नव्याने तब्बल 339 पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या अडीच हजार पार
Next Article कोविड रुग्णांवर उपचारास नकार देणा-या अपेक्स हाॅस्पिटलच्या दोघांवर गुन्हा दाखल

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?