Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोविड रुग्णांवर उपचारास नकार देणा-या अपेक्स हाॅस्पिटलच्या दोघांवर गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

कोविड रुग्णांवर उपचारास नकार देणा-या अपेक्स हाॅस्पिटलच्या दोघांवर गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2020/08/01 at 9:48 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पंढरपूर : कोरोनामुक्त झालेल्या पंढरपूर शहरात जून महिन्यापासून कोरोनाने शिरकाव केला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने पंढरपूर शहरातील हास्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील सहा हास्पिटल ताब्यात घेतले आहेत. माञ या हास्पिटल मधील कर्मचारी कामावर येत नसल्याने प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी कडक कारवाई सुरु केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पंढरपूर शहरातील अॅपेक्स हास्पिटलमधील सिस्टरसह आणखी एक कर्मचारी या दोघांविरोधात नायब तहसीलदार विजय जमादार यांनी गुन्हा दाखल केला आहे. हाॅस्पिटलमध्ये कामावर न येणारे कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने वैद्यकीय क्षेञात खळबळ उडाली आहे.

खाजगी रुग्णालयातील कर्मचारी व डाॅक्टरांनी तत्काळ वैद्यकीय सेवा देवून रुग्णांचे जीव वाचवावेत अन्यथा कर्मचाऱ्यांसह डाॅक्टरवरदेखील शासनाच्या नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #पंढरपूर #कोविडरुग्ण #उपचार #गुन्हा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंजाबमध्ये विषारी दारुने २१ जणांचा मृत्यू; अवैध मद्यनिर्मितीसाठी सर्च अॉपरेशनचे आदेश
Next Article एकट्या शिवसेनाप्रमुखांनीच गर्जना केली; भाजपवाल्यांना राममंदिरावर बोलण्याचा अधिकारच नाही

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?