Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सख्ख्या बापाचा पोटच्या मुलांवर गोळीबार, दुस-या मुलाला गोळी घासून गेली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

सख्ख्या बापाचा पोटच्या मुलांवर गोळीबार, दुस-या मुलाला गोळी घासून गेली

Surajya Digital
Last updated: 2021/06/14 at 10:15 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. येथील ऐरोलीत एका पित्याने आपल्या दोन्ही मुलांना गोळ्या घातल्या आहेत. निवृत्त पोलीस कर्मचारी भगवान पाटील यांनी हा गोळीबार केला आहे. मुलगा विजय आणि सुजय यांच्यावर त्यांनी गोळीबार केला. यात विजय याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या तर दुसरा मुलगा सुजयला गोळी घासून गेली आहे. विजय याची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरु आहेत. गोळी झाडणाऱ्या पित्याची चौकशी सुरु आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1404406511099473921?s=19

तुला गिफ्ट द्यायचं आहे असं सांगून घरी बोलावलेल्या आपल्याच मुलावर एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या आहेत. ही धक्कादायक घटना नवी मुंबईतील एरोली भागात घडली असून गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव भगवान पाटील आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1404419516482818050?s=19

धक्कादायक घटना नवी मुंबईतील एरोली भागात घडली असून गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव भगवान पाटील आहे. तर गोळीबारामध्ये जखमी झालेल्या मुलाचे नाव विजय पाटील असे आहे. तब्बल तीन गोळ्या लागल्यामुळे विजयची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या विजयवर ऐरोलीतील इंद्रावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर भगवान पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

काळा दिवस ! आज काही क्षणात अदानी ग्रुपचे करोडो रुपये बुडाले, पत्रकार सुचेता दलालने केले होते भाष्यhttps://t.co/hzgypRQROQ

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021

मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील एरोली भागात भगवान पाटील नावाचे निवृत्त पोलीस अधिकारी वास्तव्यास आहेत. विजय पाटील हा त्यांचा मुलगा असून तो सध्या वसईला राहतो. त्याला भगवान पाटील यांनी तुला गिफ्ट द्यायचे आहे असे सांगून घरी बोलावले. त्यानंतर मुलगा घरी आल्यानंतर भगवान पाटील यांनी विजय पाटील तसेच दुसरा मुलगा सुजय पाटील या दोघांवर रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडल्या. यामध्ये विजयच्या पोटात एक आणि खांद्यावर एक गोळी लागली. तर एक गोळी हाताला घासून गेली. तर सुजयच्या अंगाला गोळी घासून गेली. तब्बल तीन गोळ्या लागल्यामुळे विजयची प्रकृती चिंताजनक आहे. यावेळी भगवान पाटील या निवृत्त अधिकाऱ्याने आपल्या पत्नालीसुद्धा मारहाण केली.

ठाकरे सरकारचा आदेश, वाखरी ते पंढरपूर असं दीड किलोमीटरच 'पायीवारी' https://t.co/n9R4RcTcds

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021

भगवान पाटील हे माजी नगरसेवक राजू पाटील यांचे नातेवाईक आहेत. भगवान पाटील यांनी याआधीही अशाच प्रकारचे कृत्य केलेले आहे. त्यांनी राजू पाटील यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखली होती. या प्रकारामुळे तक्रार दाखल केल्यानंतर भगवान पाटील यांच्याकडून रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली होती. मात्र, आता रिव्हॉल्वहर परत मिळाल्यानंतर भगवान पाटील यांनी आपल्याच मुलांवर गोळ्या झाडल्या आहेत. या प्रकारामुळे सध्या नवी मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे.

"लोकशाहीतील राजे नीट वागत नसतील तर त्यांना आडवा आणि गाडा" https://t.co/eSZfPmZePF

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021

भगवान पाटील या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने आपल्या मुलाला घरी बोलावल्यानंतर त्याच्यावर अचानकपणे रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडल्या. या हल्ल्यामध्ये विजय पाटील या तरुणाला तब्बल तीन गोळ्या लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती सध्या चिंतानजक असून दुसऱ्या मुलाच्याही अंगाला गोळी लागून गेली आहे. भगवान पटील याने आपल्याच मुलावर गोळीबार का केला, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी त्याला तब्यात घेतले आहे. पोलीस भगवान पाटील यांची चौकशी करत असून लवकरच नेमके कारण समजेल.

छ. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालीच सोलापुरातील मराठा समाजाचं आंदोलन; दोन संघटना, मात्र एक निर्णय
https://t.co/Hmair0edR8

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #fatherfired #unborn #children #anotherson #shot, #सख्ख्याबापाचा #पोटच्या #मुलांवर #गोळीबार #दुस-यामुलाला #गोळीघासूनगेली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ठाकरे सरकारचा आदेश, वाखरी ते पंढरपूर असं दीड किलोमीटरच ‘पायीवारी’
Next Article राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता संचारी विजय यांचा मृत्यू, कुटुंबीय करणार अवयव दान

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?