Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ट्रक उलटला; लोकांनी लंपास केले मोबाइल फोन, कॉम्प्युटर, एलईडी टीव्ही
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

ट्रक उलटला; लोकांनी लंपास केले मोबाइल फोन, कॉम्प्युटर, एलईडी टीव्ही

Surajya Digital
Last updated: 2021/06/16 at 5:04 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

उस्मानाबाद : महाराष्ट्रातील उस्मानाबादमध्ये फोन, टीव्ही, आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. यानंतर लोकांनी यातील अनेक वस्तूची लूट केली आहे. लोकांनी लुटलेल्या वस्तू परत मिळाव्यात म्हणून पोलिसांनी जवळच्या भागात शोध मोहीम सुरू केल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. तसंच आम्ही आतापर्यंत लंपास केलेल्या वस्तूंपैकी 40% वस्तू मिळवण्यात यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

मोठा बँक घोटाळा, माजी आमदाराला अटक https://t.co/9ZCHnvlOZN

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021

पोलिसांच्या आवाहनानंतर काही जणांनी वस्तू परत केल्या. त्यानंतर उर्वरित वस्तू शोधण्यासाठी पोलीस गावात हिंडू लागले. 70 लाखांच्या वस्तू लुबाडल्याचा दावा केला जात असून त्यापैकी सुदैवाने 40 टक्के वस्तू परत मिळाल्याची माहिती आहे. सर्च ऑपरेशन अजूनही सुरु असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी सांगितलं.

अपघातानंतर मदतीला धावून जाणारे हात कमी, आणि त्यांना लुबाडणारे हात जास्त असल्याचं चित्र हल्ली अनेक वेळा पाहायला मिळतं.
माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला, तर मदतीऐवजी लूट होण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

आंदोलन सुरूच राहणार, पुणे ते मंत्रालय लाँगमार्च शेवटचे अस्त्र – संभाजी छत्रपती, पंतप्रधानांनी ठरवलं तर मराठा आरक्षण मिळू शकतं – छत्रपती शाहू महाराजhttps://t.co/tcQwWuKja4

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नुकताच उस्मानाबादमध्ये ट्रक उलटून अपघात झाला. या ट्रकमधील मोबाईल फोन, एलईडी टीव्ही अशा 70 लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक उपकरणांची लूट झाल्याचा दावा केला जात आहे.

उस्मानाबाद ट्रक उलटल्यानंतर त्यातील इलेक्ट्रिक उपकरणांची लूट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पादचारी आणि गावकऱ्यांनी तब्बल 70 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याचा दावा केला जात आहे. ही उपकरणं परत मिळवण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1405055360797265923?s=19

सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर-औरंगाबाद हायवेवर उस्मानाबादजवळ हा अपघात झाला होता. “ट्रकमध्ये मोबाईल फोन, कॉम्प्युटर, एलईडी टीव्ही, खेळणी अशी विद्युत उपकरणे होती. अपघातानंतर ती रस्त्यावर पडली, तेव्हा गावकऱ्यांची त्या वस्तू उचलण्यासाठी झुंबड उडाली. काही जणांनी कंटेनरचा दरवाजा उघडून वस्तू लांबवल्या. स्थानिक पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकाला बोलवावं लागलं.” अशी माहिती ट्रक चालकाने दिली.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1405020860352630788?s=19

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Truck #overturned #People #mobilephones #computers #LEDTVs, #ट्रकउलटला #लोकांनी #लंपास #मोबाइलफोन #कॉम्प्युटर #एलईडीटीव्ही
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोठा बँक घोटाळा, माजी आमदाराला अटक
Next Article शिवाजी महाराजांच्या कधीही न पाहिलेल्या फोटोंचा शोध

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?