नवी दिल्ली : कोव्हॅक्सिन लशीसाठी गायीच्या वासराच्या सीरमचा (रक्ताचा अंश) वापर होतो, असं काँग्रेसचे गौरव पांधी यांनी म्हटलं होतं. यानंतर खळबळ उडाली. आता मोदी सरकारनेही मानलं की कोवॅक्सिनमध्ये 20 दिवसांपेक्षा कमी वयाच्या वासराला मारून त्याच्या सीरमचा वापर केला जातो. लस निर्मितीत व्हिरो सेल तयार करण्यासाठी सीरमचा वापर झालाय. दरम्यान लस निर्मितीसाठी वासराच्या सीरमचा वापर अनेक दशकांपासून जगभरात होतो, असं भारत बायोटेकने सांगितले.
बार्शीच्या तरुणाने शोधला इन्स्टाग्रामचा बग; फेसबुकने जाहिर केले 'इतके' लाख https://t.co/1CJaaNK0xQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021
कोव्हॅक्सिन लसीबाबत काँग्रेस नेत्याने धक्कादायक असा दावा केला आहे. कोव्हॅक्सिन तयार करण्यासाठी गायीच्या वासराच्या रक्तातील अंश वापरला जातो असं त्यांनी म्हटलं आहे.
According to this research doc, this is how cow calf serum is obtained.https://t.co/hIVTUULKUC pic.twitter.com/kP12tcUW7l
— Gaurav Pandhi (@GauravPandhi) June 16, 2021
कोव्हॅक्सिन लसीबाबत काँग्रेस नेत्याने धक्कादायक असा दावा केला आहे. कोव्हॅक्सिन तयार करण्यासाठी गायीच्या वासराच्या रक्तातील अंश वापरला जातो असं त्यांनी म्हटलं आहे. यासाठी त्यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहिताचा दाखला दिला आहे. लस तयार करण्यासाठी 20 दिवसांपेक्षा कमी वयाच्या वासराची हत्या केली जाते असाही दावा त्यांनी केलाय. काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक गौरव पांधी यांनी ट्विटरवर असा दावा करताना आरटीआय अंतर्गत मिळालेली माहितीसुद्धा शेअर केली आहे.
त्यांनी म्हटलं की, आरटीआयने दिलेलं उत्तर हे विकास पाटनी नावाच्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नावर सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने उत्तर दिलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रामभक्तांना राष्ट्रवादीचे आवाहन #surajyadigital #RamMandir #राममंदिर #सुराज्यडिजिटल #NCP #राष्ट्रवादी
– राममंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही हे बघण्यासाठी रामभक्तांनी एक अराजकीय समिती स्थापन करावी – जयंत पाटीलhttps://t.co/6QWLSkKIe4— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021
दरम्यान, वासराच्या रक्ताचा अंश हा विरो सेल्सच्या रिवायव्हल प्रोसेससाठी केला जातो. विरो सेल्सचा वापर कोव्हॅक्सिन तयार करण्यासाठी होत आहे. मात्र त्याचा अंश लसीमध्ये आहे असं म्हणता येणार नाही असं स्पष्टीकरण केंद्राने दिलं आहे.
गौरव यांनी म्हटलं की, नरेंद्र मोदींच्या सरकारने मान्य केलं आहे की, भारत बायोटेकच्या लशीमध्ये गाईच्या वासारचं सीरम आहे. हे खूप वाईट आहे. याची माहिती लोकांना आधीच द्यायला हवी होती.
Final vaccine product of #COVAXIN does NOT contain new born calf serum !
Claims suggesting otherwise are misrepresenting facts !
Animal serum has been used in vaccine manufacturing process for decades, but it is completely removed from the end product.https://t.co/NKlh5kow08 pic.twitter.com/L4CrEmZtT1
— Dr Harsh Vardhan (Modi Ka Pariwar) (@drharshvardhan) June 16, 2021
केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, जगभरात विरो सेल्सच्या वाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गोवंश आणि इतर जनावरांच्या सीरमचा वापर केला जातो. ही एक ग्लोबल स्टँडर्ड प्रक्रिया आहे आणि याचा वापर फक्त सुरुवातीच्या टप्प्यात केला जातो. अखेरच्या टप्प्यात काहीच वापर होत नाही. त्यामुळे याला लशीचा भाग आहे असं म्हणता येणार नाही. गेल्या अनेक दशकांपासून पोलिओ, रेबीज आणि इन्फ्लुएन्झाच्या औषधांमध्ये याचा वापर केला जात आहे. विरो सेल्स तयार करण्यासाठी अनेकदा पाणी आणि केमिकल्सने धुतल्या जातात. बफरची ही प्रोसेस झाल्यानंतर विरो सेल्सच्या व्हायरल ग्रोथसाठी कोरोना व्हायरसने संक्रमित केलं जातं.
ट्विटरवर अनेकांचे युजर्सचे फॉलोवर्स अचानक कमी होतात, कारण… https://t.co/XQEkOE9jkK
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021
व्हायरल ग्रोथच्या प्रकियेत विरो सेल्स पूर्णपणे नष्ट होतात. यानंतर नव्या व्हायरसलासुद्धा निष्क्रिय करण्यात येतं. या सर्व प्रक्रियेनंतर याचा वापर लस तयार करण्यासाठी केला जातो. अशा प्रकारच्या अनेक प्रकिया पार पडतात. शेवटच्या टप्प्यात वासराच्या सीरमचा वापर होतो असं यावेळी म्हणता येत नाही. त्यामुळे हे स्पष्ट होतं की, लसीमध्ये वासराचं सीरम वापरलं जात नाही.
जपानमध्ये बौद्ध देवीच्या 57 मीटर उंच पुतळ्यावर लावला 35 किलोचा मास्क #mask #budha #japan #मास्क #surajyadigital #सुराज्यडिजिटल #बुद्ध #बौद्ध #देवी pic.twitter.com/U4MnfVFA9X
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021