Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवसेना भवनासमोरील ‘शिवप्रसादा’च्या वाटपास मुख्यमंत्र्यांचे समर्थन ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

शिवसेना भवनासमोरील ‘शिवप्रसादा’च्या वाटपास मुख्यमंत्र्यांचे समर्थन ?

Surajya Digital
Last updated: 2021/06/17 at 10:58 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : आयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टने जमीन घोटाळा केल्याच्या आरोपामुळे देशभरात खळबळ उडाली होती. याच मुद्यावरून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. त्यामुळे काल बुधवारी भाजप युवा मोर्चाच्या वतीने शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला होता. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच धुमश्चक्री उडाली.

रामभक्तांना राष्ट्रवादीचे आवाहन #surajyadigital #RamMandir #राममंदिर #सुराज्यडिजिटल #NCP #राष्ट्रवादी
– राममंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही हे बघण्यासाठी रामभक्तांनी एक अराजकीय समिती स्थापन करावी – जयंत पाटीलhttps://t.co/6QWLSkKIe4

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021

भाजपने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढून निषेध करणार होते. भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चेकरी जमा झाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाच्या परिसरात गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरवातीला बाचाबाची झाली नंतर याच रुपांतर हाणामारीत झाले.

मुंबई : भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, हाणामारी, पहा व्हिडिओ https://t.co/SOoNh2cC9m

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021

त्यानंतर यावरून आता जोरदार राजकारण तापायला सुरवात झाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दादर, माहीम आणि वडाळा विभागातील सर्व शिवसैनिकांची, पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. शिवसेनेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याचे फोटोजही ट्विट्स केले आहेत. हे फोटो ट्विट करताना शिवसैनिक आणि शिवसेना पक्ष प्रमुख इतकाच उल्लेख करण्यात आला आहे.

शिवसैनिक आणि शिवसेना पक्षप्रमुख… pic.twitter.com/zmyDgBFOU0

— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 17, 2021

काल शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्त्यांना चोप दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जावी यासाठी भाजपने पोलीस स्टेशन गाठलं होतं. तर, आज या शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंनी भेट घेऊन त्यांच्या कौतुकाची पाठीवर थाप दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या कालच्या कृत्याचे उद्धव ठाकरेंकडून देखील समर्थन केलं गेलं असल्याच्या चर्चा होत आहेत.

मुंबई : सेनाभवन आमचं श्रद्धास्थान, त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला तर चोख उत्तर मिळणारच : महापौर किशोरी पेडणेकर #Shivsena #भवन #mayer #mumbai #भाजपा #surajyadigital #सुराज्यडिजिटल #सेनाभवन #answers #श्रद्धास्थान #shraddhasthanhttps://t.co/1lhsfLkSOu

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021

तर, संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या सर्वच नेत्यांनी ‘आमच्या अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, शिवसेना भवनावर वाकडी नजर कराल तर असंच उत्तर देऊ,’ अशा प्रतिक्रिया देत शिवसैनिकांचं कौतुक व समर्थन केलं आहे.

स्मृतीदिन …राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा ! #surajyadigital #जिजाऊ #राजमाता #मुजरा #सुराज्यडिजिटल #स्मृतिदिन pic.twitter.com/c1h4O7LIZu

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #CM #support #distribution #Shivprasada #Shivsena #Bhavan, #शिवसेना #भवनासमोर #शिवप्रसादाच्या #वाटपास #मुख्यमंत्र्यांचे #समर्थन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ट्विटरनंतर आता इन्स्टाग्रामवर एफआयआर दाखल
Next Article एक विवाह असा ही! मनमाडमध्ये किन्नरसोबत विवाह; तरुणाचा आदर्श सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?