पुणे : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक कौन्सिल हॉल येथे पार पडली. बैठकीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी सध्या लागू असलेले निर्बंध कायम राहतील, असं सांगितलं. तसेच शाळा-कॉलेज 15 जुलैपर्यंत बंदच राहतील, असंही सांगितलं. तिसऱ्या लाटेचा धोका आहेच. नागरिकांनी जबाबदारीने भूमिका घ्यावी. बाहेर पडू नये, पर्यटनाला जाऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं.
दिलीप मानेंच्या निवासस्थानी जयंतराव, धनंजय मुंडेंचा नाश्ता; विधान परिषद निवडणुकीच्या हालचाली https://t.co/10uxc5LlNN
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
पुण्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार अनुउपस्थित पार पडली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
ROAD CLOSED: Due to Traffic restrictions in CBD Belapur Navi Mumbai area, Road between Uran Phata and Kharghar on Mumbai Pune Road is closed for vehicle, Buses of routes 504L,505L and C-53 will be curtailed at Nerul today from morning till 20.00 hrs. #bestupdates #NaviMumbai
— BEST Bus Transport (@myBESTBus) June 24, 2021
कोरोना बाधित ररुग्णांची संख्या कमी झाली होती. पण नजिकच्या काळात हा आकडा वाढण्याची शक्यता वाढेल त्यामुळे मागील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, 15 जुलै पर्यंत कॉलेज शाळा बंद राहतील, असेही जाहीर करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
होंडा आणणार जबरदस्त इलेक्ट्रॉनिक स्कूटर, पहा फिचर्स https://t.co/vIY7xrK6Dw
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. तसेच तिसरी लाट येण्याची शक्यता असून लोकांनी खबरदारी घ्यावी, असेही आवाहनही त्यांनी यावेळी केली.
सध्या लागू असलेले निर्बंध कायम राहतील. शाळा आणि कॉलेज संदर्भात १५ जुलै पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. निर्बंध शिथिल करण्याबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतल. लसीकरणाला गती मिळालीय, त्यासाठी प्रशासन प्रयत्न करतेय. तिसरी लाट येण्याची चिंतेची बाब आहे. तिसऱ्या लाटेचा धोका आहेच. नागरिकांनी जबाबदारीने भूमिका घ्यावी. बाहेर पडू नये, पर्यटनाला जाऊ नये. तिसऱ्या लाटेत लहान मुलं जास्त बाधित होऊ शकतील असा अंदाज आहे. त्यामुळे लोकांनी खबरदारी घ्यावी” असे आवाहनही गृहमंत्री वळसे पाटील यांनी केले.
अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा, भाजपच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर, अनिल देशमुखांनंतर अजित पवारकडे मोर्चा https://t.co/WnsPpoSmD7
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
दरम्यान, ”लग्नात वाढणारी गर्दी हा चिंतेचा विषय असून तेथून कोरोनाचा प्रसार अधिक होऊ शकतो, पोलिसांना याबाबत सूचना दिल्या आहेत. मिटिंग घ्यायला सांगितले आहे” अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.”
जीभ आहे की काय; तरुणाच्या लांब जीभेचा रेकॉर्ड, आगामी काय आहे लक्ष्य ?https://t.co/k0beXUiau2
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021