Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबई, नागपुरात ईडीचे छापे; अनिल देशमुख गेले कुठे?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

मुंबई, नागपुरात ईडीचे छापे; अनिल देशमुख गेले कुठे?

Surajya Digital
Last updated: 2021/06/25 at 3:54 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरातील निवासस्थानी ईडीने छापा टाकला. देशमुख यांच्या दोन्ही निवासस्थानी ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत. परंतू अनिल देशमुख हे गायब आहेत. त्यामुळेच अनिल देशमुख नेमके आहेत कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, देशमुख यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे आणि कागदपत्र देखील तपासली जात आहे.

मुंबई मेट्रोमध्ये भरती, मिळणार घसघशीत पगार https://t.co/1vDclXWtEa

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 25, 2021

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी ईडी ने छापमारी सुरू केलीं आहे. महिन्याभरा नंतर पुन्हा एकदा ईडी ने देशमुखांच्या घरी छापा टाकला.

दिलीप मानेंच्या निवासस्थानी जयंतराव, धनंजय मुंडेंचा नाश्ता; विधान परिषद निवडणुकीच्या हालचाली https://t.co/10uxc5LlNN

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021

अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचा गंभीर आरोप माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला होता. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. यापूर्वी अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी देखील झाली होती.

पुण्यात निर्बंध जैसे थे! शाळा-कॉलेज 15 जुलैपर्यंत बंद https://t.co/NITuOYN58h

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 25, 2021

आज सकाळी ईडीचे पाच अधिकारी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. गुरूवारी ईडीकडून पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांची देखील याप्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज ईडीनं अनिल देशमुखांच्या घरावर छापा टाकला आहे. दरम्यान, अनिल देशमुख सध्या घरात नसून ते दौऱ्यावर असल्याचं कळत आहे.

केंद्र सरकार कडून ईडी आणी सीबीआयचा राजकीय वापर करण्यात येत आहे असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राज्यातील तपास यंत्रणा तपास करण्यास सक्षम आहेत असेही राऊत म्हणाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सकाळी ८ वाजताच ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरी दाखल झाले. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाली आहे. याच अंतर्गत हे छापे टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अनिल देशमुख सध्या नागपूर आणि मुंबईतही नाहीत ते पुण्यात असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबई मेट्रोमध्ये भरती, मिळणार घसघशीत पगार https://t.co/1vDclXWtEa

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 25, 2021

मुंबईतील वरळी येथे सुखदा टॉवरमध्ये अनिल देशमुख यांचं निवासस्थान आहे. याठिकाणी ईडीचे पाच ते सहा अधिकारी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे अनिल देशमुखांच्या नागपूरातील घराबाहेर सकाळपासूच केंद्रीय पोलीस दलाचे सुरक्षा रक्षक देखील तैनात आहेत. आज सकाळी ईडीचे पाच अधिकारी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले. गुरूवारी ईडीकडून पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांची देखील याप्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज ईडीनं अनिल देशमुखांच्या घरावर छापा टाकला आहे. याआधी मे महिन्यात देखील अनिल देशमुखांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. यात महत्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

होंडा आणणार जबरदस्त इलेक्ट्रॉनिक स्कूटर, पहा फिचर्स https://t.co/vIY7xrK6Dw

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (CBI) २१ एप्रिल रोजी अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकून सलग ११ तास चौकशी केली होती. त्यावेळी सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल करुन त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले होते.

 

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #मुंबई #नागपुरात #ईडीचे #छापे #अनिलदेशमुख #गेलेकुठे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबई मेट्रोमध्ये भरती, मिळणार घसघशीत पगार
Next Article अभिनेत्री पायल रोहतगीला अटक, याआधीही झाली होती अटक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?