मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 वर्ष पूर्ण केली आहेत. सचिन तेंडूलकर नंतर अशी कामगिरी करणारी ती दुसरी क्रिकेटर ठरलीय. तर महिलांमध्ये ती पहिलीच क्रिकेटर आहे. मितालीने 26 जून 1999 ला आयर्लंड विरुद्ध आपलं करिअर सुरु केलं. 38 वर्षीय मितालीने 11 टेस्ट, 214 वनडे, 89 टी 20 सामने खेळले आहेत. तर वनडेत 6 हजार धावा करणारी मिताली जगातील पहिलीच महिला क्रिकेटर आहे.
महाराष्ट्रातभर पावसाची शक्यता, सोलापुरात जोरदार पाऊस #rain #surajyadigital #पाऊस #solapur #maharashtra #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/gghojsQHa5
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मिताली राजची गणना जगातील अव्वल महिला क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. तिने तिच्या कारकीर्दीत अनेक मोठे टप्पे गाठले आहेत. तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाला उंचावर नेण्यात तिची मोलाची भूमिका आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मिताली राजने आज तिच्या कारकीर्दीत आणखी एक मोठे पराक्रम केले आहे. त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय करिअरची 22 वर्षे पूर्ण केली आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्यानंतर असा कारनामा करणारी ती दुसरी खेळाडू ठरली आहे.
मिताली राजने 26 जून 1999 रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता, त्यामुळे आज तिने 22 वर्षे पूर्ण केली आहेत. या यादीत केवळ भारताचे महान फलंदाज सचिन तेंडुलकर होते. तेंडुलकर यांची कारकीर्द 22 वर्षे 91 दिवस झाली आहे. त्यांनी 18 डिसेंबर 1989 रोजी पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले आणि त्यांचा शेवटचा सामना देखील पाकिस्तानविरुद्ध18 मार्च 2012 रोजी खेळला गेला होता.
Here is why you should get vaccinated even if you have had #COVID19 👇
— World Health Organization (WHO) (@WHO) June 25, 2021
मिताली राजने आपली कारकिर्दीची सुरुवात 1999 पासून केली आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम 6 हजार धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रम मितालीच्या नावावर आहे. त्यानंतर 2016 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तसेच मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारी मिताली पहिली भारतीय आणि जगातील दुसरी क्रिकेटर ठरली आहे. इंग्लंड महिला क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चार्लोट एडवर्डने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा केल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
"There would be times she would give us head starts. We would love that [and for] her to be consistent. At the same time, she's a young kid. She will learn with experience and with more matches she'll also understand how to build an innings also."
~ Mithali Raj on Shafali Verma pic.twitter.com/dr2uiwinV9
— Female Cricket (@imfemalecricket) June 27, 2021
भारताची सर्वात दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राजने आज (26 जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची 22 वर्षे पूर्ण केली आहेत. इतक्या दिर्घकाळ खेळणारा दुसरा भारतीय खेळाडू म्हणजे महान फलंदाज सचिन तेंडुलकर. सचिन 22 वर्षे 91 दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला असून मितालीने आज 22 वर्षे पूर्ण केली आहेत.
मितालीने आजच्याच दिवशी म्हणजे 26 जून, 1999 रोजी आयर्लंड विरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत तिने भारतीय महिला क्रिकेट संघाकडूनअप्रतिम कामगिरी केली आहे.
मितालीने काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. तिने 75 अर्धशतकांसह 8 शतकही ठोकली आहेत.
मितालीने 22 वर्षे पूर्ण केली असून ती अजूनही भारताकडून खेळत आहे. तर दुसरीकडे सचिनने 22 वर्षे 91 दिवस खेळल्यानंतर 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सचिनने 18 डिसेंबर 1989 रोजी पाकिस्तान विरुद्ध पहिली वनडे खेळली होती. त्यानंतर 18 मार्च, 2012 रोजी पाकिस्तान विरोधातच शेवटची वनडे देखील खेळली.
Less than 3 hours remaining for the 1st ODI between India and England. #ENGvIND #ENGWvINDW pic.twitter.com/15wGXpoizB
— Female Cricket (@imfemalecricket) June 27, 2021