पुणे : कोरोना काळात आईचे किंवा वडिलांचा मृत्यू झाला आहे अशा विद्यार्थ्यांचे गेल्या वर्षीचे व यंदाचे परीक्षा शुल्क पूर्ण माफ करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. त्याबाबत सविस्तर परिपत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. पुणे विद्यापीठाची शनिवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठक हा निर्णय झाला.
सोलापूर : लॉकडाऊनमध्ये काळजी घेतली मात्र अनलॉकमध्ये बेजबाबदार का ? पहा सोलापूरची बालकलाकार ओवी तडवळकर काय सांगतीय, ऐका थोडं… #ovi #ओवी #लॉकडाऊन #surajyadigital #lockdown #Unlock #solapur #सोलापूर #care #listen #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/WcAL7qtszq
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021
कोरोनाच्या काळात आईचे किंवा वडिलांचा मृत्यू झाला आहे अशा विद्यार्थ्यांचे गेल्यावर्षीचे व यंदाचे परीक्षा शुल्क पूर्ण माफ करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारताच्या विजयाचे शिल्पकार सॅम माणेकशॉ यांना विनम्र अभिवादन ! #शिल्पकार #surajyadigital #सुराज्यडिजिटल #india #विजय #सॅममाणेकशॉ #sammamish pic.twitter.com/mFPDpcB8L3
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021
त्याबाबत सविस्तर परिपत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. मात्र, यंदा महाविद्यालयांकडून शुल्कवाढ केली जाणार असताना त्यास स्थगिती देण्याबाबत या बैठकीत निर्णय घेतला नसल्याने लाखो विद्यार्थ्यांवर शुल्कवाढीची टांगती तलवार कायम आहे.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांचे आर्थिक नुकसान मोठ्याप्रमाणात झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. पुणे, नगर, नाशिक या तीन जिल्ह्यात विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आहेत, त्यामध्ये कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आई, वडील कोरोनामुळे गमावले आहेत, त्यांना दिलासा देण्यासाठी परीक्षा शुल्क माफ करावे असा प्रस्ताव व्यवस्थापन समिती सदस्य राजेश पांडे यांनी मांडला. त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे.
मिताली राजचा विक्रम ! सचिननंतर 'अशी' कामगिरी करणारी पहिली क्रिकेटर https://t.co/vN0TbbFC74
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021