Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत दुकाने राहणार सुरु
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर : सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत दुकाने राहणार सुरु

Surajya Digital
Last updated: 2021/06/27 at 10:19 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : कोरोनाच्या नव्या विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्याचा उपाय म्हणून शहरात पुन्हा मिनी लॉकडाऊन करण्यात आले आहे. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंतच खुली राहतील. मॉल व थिएटर पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊनचा फेरा सुरूच आहे.

आता पुन्हा म्युकर मायकोसिससह तिसर्‍या लाटेचे आव्हान समोर उभा ठाकले आहे. त्यातच डेल्टा प्लस हा नवा व्हायरस आढळून आल्याने पुन्हा कडक निर्बंध करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. शासनाने यासंदर्भात नुकताच तसा निर्णय घेतला आहे.

सिद्धेश्वर एक्प्रेससह सोलापूर विभागातील पाच रेल्वेगाड्या गुरुवारपासून धावणार https://t.co/5XrIpQ1xKO

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021

शहरातील हॉटेल, रेस्टाॅरंट पुन्हा एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सायंकाळी चारपर्यंत सुरू राहतील. चार ते रात्री ११ पर्यंत केवळ घरपोच सेवा देता येईल. सार्वजनिक मैदाने सकाळी ५ ते ९ या वेळेतच सुरू राहतील. मेळावे व इतर सामाजिक कार्यक्रम एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने आणि सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चारपर्यंतच करण्यात यावेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भारताच्या विजयाचे शिल्पकार सॅम माणेकशॉ यांना विनम्र अभिवादन ! #शिल्पकार #surajyadigital #सुराज्यडिजिटल #india #विजय #सॅममाणेकशॉ #sammamish pic.twitter.com/mFPDpcB8L3

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021

विवाह सोहळ्यासाठी ५० जणांना परवानगी असेल. अंत्यविधीसाठी २० जणांना परवानगी असेल. जीम, सलून, ब्युटी पार्लर, कृषी उपक्रम, मद्यविक्री, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते सायंकाळी चारपर्यंत सुरू राहतील. सायंकाळी पाचनंतर संचारबंदी असेल.

कोरोना संसर्गात तिसर्‍या स्तरावर असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सोमवारपासून (ता. २८ ) पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. गेल्यावर्षी अनेक दिवस लॉकडाऊन होते. पुन्हा कोरोनाची लाट कमी झाल्यानंतर जानेवारीपासून अनलॉक झाले होते. त्यानंतर पुन्हा मार्च महिन्यात दुसर्‍या लाटेमुळे लॉकडाऊन जारी करण्यात आले. मे महिन्यात मात्र पुन्हा लाट ओसरल्यानंतर शहरात जूनपासून निर्बंध हटविण्यात आले होते. मात्र, ग्रामीण भागात दुपारी चारपर्यंत सूट देण्यात आली होती.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1409084109943566340?s=19

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Solapur #Shops #open #Monday #Friday #4pm, #सोलापूर #सोमवार #शुक्रवार #चारवाजेपर्यंत #दुकाने #सुरु
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सिद्धेश्वर एक्प्रेससह सोलापूर विभागातील पाच रेल्वेगाड्या गुरुवारपासून धावणार
Next Article रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, ४ अभिनेत्रींसह २२ जण अटकेत, ताब्यात घेतलेल्यांची नावे

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?