Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरचे साहित्यिक प्रा. डॉ. मीर इसहाक शेख यांचे पोस्ट कोविडने निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूरचे साहित्यिक प्रा. डॉ. मीर इसहाक शेख यांचे पोस्ट कोविडने निधन

Surajya Digital
Last updated: 2021/06/28 at 9:42 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. ‘ मीर इसहाक शेख यांचे आज सोमवारी (ता.28) दुपारी निधन झाले. मागील महिन्यात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोरोनातून बरे झालेल्या प्रा. शेख यांना पोस्ट कोविडच्या समस्यांनी ग्रासले होते. त्यातच त्यांचे आज दुपारी १२ च्या सुमारास  निधन झाले.  त्यांच्या पश्चात २ मुली,२ मुले जावई सूना नातवंडे असा परिवार आहे.

प्रा. शेख हे निर्मलकुमार फडकुले संकुलाचे ट्रस्टी होते. त्याशिवाय मनपा शिक्षण मंडळाचे सभापती म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सिद्धेश्वर एक्प्रेससह सोलापूर विभागातील पाच रेल्वेगाड्या गुरुवारपासून धावणार https://t.co/5XrIpQ1xKO

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021

* त्यांचे गाजलेले साहित्य

प्रा. शेख हे मुस्लीम मराठी साहित्य चळवळीचे एक संस्थापक होते. त्यांनी स्वातंत्र्य मागणारी उर्दू कविता, लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतीचित्रे, मराठी स्वांतंत्र्यगीतांवरील पुस्तक लिहीले आहे. अलिकडे त्यांनी जागतीक पातळीवर गाजलेल्या ‘अर्ररहीकुल मख्तूम’ या प्रेषित चरित्राचे मराठी भाषांतर केले होते.

त्यांचे हजरत बिलाल यांच्यावरील एक भाषांतरीत पुस्तक गाजीउद्दीन रिसर्च सेंटरकडून प्रकाशित केले जात आहे. शिवाय त्यांनी मौलाना शिबली नोमानी लिखित ‘अल् फारुख’ चे मराठी भाषांतर जवळपास पूर्ण केले होते.

सोलापूर : लॉकडाऊनमध्ये काळजी घेतली मात्र अनलॉकमध्ये बेजबाबदार का ? पहा सोलापूरची बालकलाकार ओवी तडवळकर काय सांगतीय, ऐका थोडं… #ovi #ओवी #लॉकडाऊन #surajyadigital #lockdown #Unlock #solapur #सोलापूर #care #listen #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/WcAL7qtszq

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021

You Might Also Like

सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी सोलापुरातून गोव्याच्या दिशेने उडणार विमान

पंढरपूर वारीसाठी ड्रोन, एआयचा वापर

ब्रिक्स सदस्य राष्ट्र संसदांकडून दहशतवादाविरोधात सहयोगासाठी सहमती

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

TAGGED: #Solapur's #Literary #MirIshaqSheikh #dies #postcovid, #सोलापूरचे #साहित्यिक #प्राडॉमीरइसहाकशेख #पोस्टकोविडने #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उद्या फेसबुक, गुगल इंडियाची संसदीय समितीसोबत बैठक
Next Article सलामीच्या सामन्यात जोकोव्हिच विजयी, तर त्सित्सिपासचा पराभव

Latest News

राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस
राजकारण June 7, 2025
खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
देश - विदेश June 7, 2025
छत्तीसगड : चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा
महाराष्ट्र June 7, 2025
लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 7, 2025
भारताच्या अत्याधिक गरीबी दरात सुधारणा- जागतिक बँक
देश - विदेश June 7, 2025
आपले युवक हे विकसित भारताचे सारथी – उपराष्ट्रपती धनखड
महाराष्ट्र June 7, 2025
सुनील तटकरेंनी आधी राजीनामा द्यावा, मग मी देतो – महेंद्र थोरवे
महाराष्ट्र June 7, 2025
सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड
सोलापूर June 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?