Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात आयशरच्या धडकेने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापुरात आयशरच्या धडकेने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2021/07/02 at 10:30 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : आज सकाळी जोडबसवण्णा चौकात देगांवकर दवाखान्यासमोर उमेरा फैयाज सगरी या (वय – १४) आयशर ट्रकच्या धडकेनं जागीच मृत्यू झाला. मुस्लिम पाच्छापेठकडे खाजगी शिकवणीसाठी निघालेली उमेरा हिला समोर येणाऱ्या आयशर मालवाहू ट्रकची धडक बसली.

गंभीर जखमी अवस्थेत तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

जड वाहतुकीला सकाळी ७ वाजल्यापासून बंदी असतानाही हा ट्रक जोडबसवण्णा चौकात आला कसा, असा सवाल या भागातील नागरीक अपघातानंतर करत होते.

जड वाहतुकीचे अपघात दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी सकाळी जोडबसव परिसरात सायकलवरून अभ्यासासाठी जाणाऱ्या एका तेरा वर्षाच्या मुलीला जड वाहतुकीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.यामुळे शहरात पुन्हा एकदा जड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #oldgirl #dies #byEicher #Solapur, #सोलापुरात #आयशरच्या #धडकेने #१४वर्षीय #मुलीचा #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात रविवारी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार
Next Article मला मुख्यमंत्री करा – संभाजीराजे

Latest News

एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम
महाराष्ट्र June 2, 2025
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली
महाराष्ट्र June 2, 2025
एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार
देश - विदेश June 2, 2025
सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता
देश - विदेश June 2, 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय
देश - विदेश June 2, 2025
एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येय – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 2, 2025
पावसाळ्यात, नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची घ्या अशी काळजी
महाराष्ट्र June 2, 2025
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?