Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पत्रकार परिषद झालीच नाही, मुख्यमंत्र्यांनी दिला परंपरेला छेद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

पत्रकार परिषद झालीच नाही, मुख्यमंत्र्यांनी दिला परंपरेला छेद

Surajya Digital
Last updated: 2021/07/04 at 10:46 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झालीच नाही. प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून पत्रकार परिषद घेतली जाते पण यावेळी पत्रकार परिषदच झाली नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी परंपरेला छेद दिला असं म्हटलं जात आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम होत असतो, तो कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला होता.

समुद्रात लागली भीषण आग, पहा व्हिडिओ, 5 कोटीहून अधिक व्ह्युज https://t.co/M5vB25m9fc

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 4, 2021

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झालीच नाही. प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून पत्रकार परिषद घेतली जाते पण यावेळी पत्रकार परिषदच झाली नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी परंपरेला छेद दिला असं म्हटलं जात आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम होत असतो, तो कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी कॅबिनेट बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि मित्रपक्षांचे मंत्री या पत्रकार परिषदेत सहभागी होणार होते.

'बँक ऑफ इंडिया'मध्ये खाते असेल तर 30 सप्टेंबरपूर्वी करा 'हे' काम #BANKOFINDIA #bank #working #surajyadigital #सुराज्यडिजिटल #30Sep pic.twitter.com/VAnZSSe9yI

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 4, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सोलापुरात संचारबंदी झुगारुन आंदोलक मोर्चात सहभागी, पुढचा मोर्चा प्रशासनाला न सांगता काढला जाईल – नरेंद्र पाटील
https://t.co/IOMYzOG3dA

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 4, 2021

या परिषदेत पुढील दोन दिवसांत होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशन आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत कोणते मुद्दे मांडतील याकडे सर्वांचं लक्ष होतं.

दरम्यान, आज राज्यात MPSC पास झालेल्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे वातावरण तापलं आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील बोलले आहेत तेव्हा उद्धव ठाकरे हे यावर काय उत्तर देतील याकडेही लोकांचे लक्ष असेल.

तसंच मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण यांसारख्या सध्याच्या ज्वलंत विषयांवर मुख्यमंत्री काय भूमिका घेणार हे पाहणे गरजेचे आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

सोलापूर : मराठा आक्रोश मोर्चातील काही क्षणचित्रे, पोलिसांत आणि आंदोलकांमध्ये तणाव #solapur #MarathaReservation #सोलापूर #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/nJcSZeRZYr

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 4, 2021

ही बैठक आधी सायंकाळी साडेपाच वाजता होणार होती. पण नंतर तिची वेळ पुढे ढकलून सायंकाळी सहा वाजता होईल, असं कळवण्यात आलं आहे. शक्यतो मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतरच विरोधी पक्षनेत्यांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी नेते उपस्थित असतील.

मराठा आक्रोश मोर्चा : आमदार आवताडे आणि पोलीसात शाब्दिक खडाजंगी https://t.co/Tu0Vo2QeGv

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 4, 2021

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #pressconference #nottakeplace #ChiefMinister #broke #tradition, #पत्रकारपरिषद #झालीचनाही #मुख्यमंत्र्यांनी #परंपरेला #छेद
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article समुद्रात लागली भीषण आग, पहा व्हिडिओ, 5 कोटीहून अधिक व्ह्युज
Next Article स्वप्नील लोणकर आत्महत्या; ‘सरकारला पाझर फुटणार आहे की नाही ?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?