Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: केंद्राच्या वित्त विभागाकडून श्री पांडुरंग साखर कारखान्याचा सन्मान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

केंद्राच्या वित्त विभागाकडून श्री पांडुरंग साखर कारखान्याचा सन्मान

Surajya Digital
Last updated: 2021/07/06 at 10:20 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

श्रीपूर : केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय अंतर्गत केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाकडून श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष एम.अजित कुमार यांना प्रशंसनीय प्रमाणपत्र देऊन कारखान्यास सन्मानित केले आहे. ही माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली.

विधानसभा तालिका अध्यक्षपदी काही क्षणा करता सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांना बसण्याचा योग आला #MLA #political #surajyadigital #सुराज्यडिजिटल #politics #आमदार #प्रणितीशिंदे #विधानसभा #assembly pic.twitter.com/a9u5OpUwzI

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021

संपूर्ण भारत देशामध्ये १ जुलै २०१७ पासून ‘वन नेशन वन टॅक्स’ म्हणजेच सर्व देशासाठी एकच अशी सुटसुटीत जीएसटी कर प्रणाली राबविण्यात आली. या कर प्रणालीनुसार प्रत्येक महिन्याला, तिमाही, वार्षिक अशी विविध विवरणपत्रे बिनचूक व वेळेत दाखल करावी लागतात. अशाप्रकारे विवरणपत्र दाखल करीत असताना शेवटचा करउपभोक्ता यांनी भरणा केलेली कराची रक्कम व उत्पादक कंपनी यांनी भरणा केलेली कराची रक्कम आणि दाखल केलेली विवरणपत्रे एकमेकाशी जुळावी लागतात, अन्यथा याचा परिणाम संस्थेला मिळणाऱ्या परतावा रकमेवर होतो. त्यामुळे विवरण पत्रामध्ये अचूकता येणे अडचणीचे होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ओबीसी आरक्षण प्रश्नावर माढ्यात सकल ओबीसी समाजाचे चक्काजाम आंदोलन
https://t.co/QZdok9TGlB

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021

तथापि श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे सुरुवातीपासून संगणकीकरण आहे. त्यामुळे सर्वच आर्थिक व्यवहारांमध्ये अचूकता आहे. त्याचाच परिणाम म्हणून ३१ मार्च २०२१ ला संपणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये जीएसटीद्वारे दाखल करण्यात आलेले सर्व ऑनलाइन विवरणपत्रे तसेच जीएसटी कराची रक्कम वेळेवर व बिनचूक अदा केले आहेत. यामुळे हा सन्मान झाला.

सोलापूर : बसवर दगडफेक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा https://t.co/5HSsNrEEgQ

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021

याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी , कारखान्याचे चार्टर्ड अकौटंट शैलेंद्र जयस्वाल, चिफ अकौटंट रविंद्र काकडे,अकौंट विभागातील जीएसटी कर प्रणाली बाबत काम करणारा सर्व स्टाफ तसेच सर्व संचालक मंडळाचे कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांनी अभिनंदन केले आहे.

संभाजीनगरमधील अल्पवयीन मुलीचे अपहरण, पुण्याच्या मुलावर संशय https://t.co/3Jedq22vMq

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #Honor #ShriPandurang #SugarFactory #Finance #Department #Centerl, #केंद्राच्या #वित्तविभागाकडून #श्रीपांडुरंगसाखर #कारखान्याचा #सन्मान
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ओबीसी आरक्षण प्रश्नावर माढ्यात सकल ओबिसी समाजाचे चक्काजाम आंदोलन
Next Article ज्येष्ठ अभिनेते, भारतीय सिनेसृष्टीतील कोहिनूर हरवला, दिलीपकुमार यांचे निधन, चित्रपट सृष्टीवर शोककळा

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?