विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला पराभवाचा धक्का बसला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यावर पोलंडच्या हुबर्ट हुरकाजने विजय मिळवला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
3-6, 6-7(4-7), 0-6 अशा फरकाने हुबर्टने सामना जिंकला. फेडररच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याने एक सेट 6-0 अशा फरकाने गमावला आहे. तर दुसरीकडे नोव्हाक जोकोविचने उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला आहे. त्याने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.