Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोना बाधित शोधण्यासाठी या देशात ‘लॅब्रेडॉर’ व ‘गोल्डन रिट्राइव्हर्स’ची घेणार मदत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

कोरोना बाधित शोधण्यासाठी या देशात ‘लॅब्रेडॉर’ व ‘गोल्डन रिट्राइव्हर्स’ची घेणार मदत

Surajya Digital
Last updated: 2020/08/03 at 10:27 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

लंडन : करोनाबाधितांना सौम्य लक्षणे असतील किंवा ते सायलेंट कॅरिअर आहेत का ते पडताळून पाहण्यासाठी आता श्‍वानांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती एका संकेतस्थळाने येथिल तज्ञांच्या हवाल्याने दिली आहे.

श्‍वान उत्तेजक द्रव्य पदार्थ, स्फोटके तसेच गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी केला जातो. आता त्यांच्याच मदतीने मलेरियासह विविध विषाणूंची बाधा झालेल्या व्यक्तीही शोधल्या जाणार आहेत. श्वानांची वासाद्वारे शोधशक्ती जगात सर्वात जास्त असते. त्यामुळे जर ब्रीटनसह जगभरात असा प्रयोग केला व त्यात यश आले तर ती नवी क्रांती ठरेल, असा दावाही संशोधकांनी केला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल लवकरात लवकर मिळावा यासाठी सध्या विवध अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जातो. मात्र, येथील काही तज्ञांनी केलेल्या नव्या संशोधनात श्‍वानांची श्‍वसनशक्ती जगात सर्वात जास्त असल्याने त्यांच्या मदतीने कोरोनाबाधित शोधले जाऊ शकतात असा दावा केला होता. त्याच अंतर्गत चीलीसब आता ब्रीटनमध्येही श्‍वानांची मदत घेण्याचे प्रयोग केले जाणार आहेत. त्यासाठी लॅब्रेडॉर व गोल्डन रिट्राइव्हर्स या जातीच्या श्‍वानांना सध्या प्रशिक्षण देण्यात येत आहे.

कोरोनाबाधित असल्याची शंका आल्यास श्‍वानांच्या मदतीने या व्यक्तीच्या घामावरुन त्याला बाधा झाली आहे का, याचा शोध घेतला जाणार आहे. चीलीमध्ये काही श्‍वानांना प्रशिक्षणही दिले गेले असून त्यांच्या मदतीने काही व्यक्तींबाबतचा संशय खरा ठरलेला आहे.

You Might Also Like

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार

आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे

आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद

एसटी महामंडळाच्या २ हजार बसेसचा एमएसटीसीच्या माध्यमातून होणार लिलाव

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?

TAGGED: #लंडन #कोरोनाबाधित #शोधण्यासाठी #श्वानाचीमदत #प्रशिक्षण #चिली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारत सरकारने आयपीएल दिली परवानगी; चिनी प्रायोजक विव्होमुळे #BoycottIPL या हॅशटॅग ट्रेंडिंगमधून नाराजी
Next Article लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या; जयंत पाटील यांची केंद्र सरकारकडे मागणी

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?