Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माजी खासदार संजय काकडेंकडून मेव्हण्याला हत्येची धमकी; काकडे दांपत्यावर गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारीमहाराष्ट्र

माजी खासदार संजय काकडेंकडून मेव्हण्याला हत्येची धमकी; काकडे दांपत्यावर गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2020/08/03 at 5:22 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी मेव्हण्याला गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. माझे संबंध अनेक गुंडाशी असून, नीट रहा असे म्हणत त्यांनी मेव्हण्याला धमकावले. त्याशिवाय उषा काकडे यांनीही भावाला शिवीगाळ करीत धमकाविले आहे.

याप्रकरणी युवराज ढमाले (वय 40, रा. धनकवडी) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय आणि उषा काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज ढमाले बांधकाम व्यावसायिक असून ते संजय काकडे यांचे मेहुणे आहेत. भागीदारीत बांधकाम व्यावसाय करीत असताना 2010 पासून युवराज यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे काकडे आणि ढमाले कुटुंबीयात वाद सुरू झाले. यातूनच संजय काकडे यांनी मेव्हण्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी उषा काकडे यांचे सख्खे बंधु युवराज ढमाले (वय 40, रा. धनकवडी) फिर्याद दिली आहे. त्यावरुन संजय काकडे (वय 52) आणि उषा काकडे (वय 44, दोघेही रा. यशवंत घाडगे नगर, रेंजहिल्स) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

युवराज ढमाले हे अनेक वर्षांपासून संजय काकडे यांचे व्यावसायिक भागीदार होते. या भागीदारीतून दोघांमध्ये वाद झाल्याने संजय काकडे यांनी ऑगस्ट 2018 मध्ये घरी बोलावून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे युवराज ढमाले यांनी तक्रारीत म्हटले आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #संजयकाकडे #गुन्हादाखल #भागीदारी #मेव्हणा #जीवेठार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article यापुढे रामाचा फोटो, मूर्तीमध्ये मिशा असाव्यात; संबंधितांनी खबरदारी घ्यावी, या मागणीसह भिडेंनी मांडली अनेक मते
Next Article रियाने पलायन केले नाही, पोलिस तपासात सहकार्य; रियाच्या वकिलाचा दावा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?