Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कामावरून काढले म्हणून आत्महत्येची धमकी, इन्शुरन्स कंपनीच्या शाखाप्रमुखानेच मारला तिजोरीवर डल्ला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

कामावरून काढले म्हणून आत्महत्येची धमकी, इन्शुरन्स कंपनीच्या शाखाप्रमुखानेच मारला तिजोरीवर डल्ला

Surajya Digital
Last updated: 2021/07/25 at 8:58 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : कामावरून निलंबित केल्याचा राग धरून एका कर्मचाऱ्याने व्यवस्थापकाच्या केबिनमध्ये जाऊन ‘तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करतो अशी धमकी दिली, ही घटना चिंचोली एमआयडीसी येथील व्यंकीस लिमिटेड कंपनीत शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी प्रकाश सदाशिव साबळे (वय३२रा. बाळे ता. उत्तर सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

साबळे याला कंपनीने निलंबित केले होते. त्याचा राग मनात धरून काल शानिवारी सकाळच्या सुमारास तो व्यवस्थापकाच्या केबीन घुसला. तु मला निलंबित कसे केले ? असे म्हणत तुमच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करतो, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली, अशा आशयाची फिर्याद जयानंद मलकारी कांबळे (वय ५२ रा. सोलापूर) यांनी मोहोळ पोलिसात दाखल केली. हवालदार चवरे पुढील तपास करीत आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* इन्शुरन्स कंपनीच्या शाखाप्रमुखानेच मारला तिजोरीवर डल्ला

सोलापूर : स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक करून तिजोरीतून ६४ हजार शंभर रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि.२३ जुलै) घडली. याबाबत अधिक माहिती अशी की,भद्रावती पेठेतील बजाज कॅपिटल इन्शुरन्स ब्रोकिंग लिमिटेडच्या शाखेत शाखाधिकारी म्हणून आसिफ इक्‍बाल कनकगेरी (रा. हुबळी,कर्नाटक) हा नव्याने रूजू झाला होता. त्याच्याकडे लॉकरच्या चाव्या ठेवण्यात आल्या होत्या.

त्याने पदाचा दुरूपयोग करून तिजोरीतून ६४ हजार १०० रुपयांची रोकड लंपास केली,अशी फिर्याद श्रीकांत शंकर डूम (डेप्यूटी मॅनेजर) (उपशाखाप्रमुख) यांनी जेलरोड पोलिसांत दिली. स्वत:च्या फायद्यासाठी कनकगेरी याने कंपनीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.त्याच्याविरूध्द ४२० प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची नोंद जेल रोड पोलिस ठाण्यात झाली असून,पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक करंडे हे करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Suicide #threat #fire #insurance #companybranch #chief #vault, #कामावरून #काढले #आत्महत्येची #धमकी #इन्शुरन्सकंपनी #शाखाप्रमुख #तिजोरीवर #डल्ला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोनात हॉटेलमध्ये डॉन्सपार्टी, ११ जणांवर गुन्हा, अंधाराचा फायदा घेत डॉक्टर फरार
Next Article दिवंगत राजीव सातवांच्या मुलाला दहावीत 98.33 टक्के

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?