Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चुकीच्या पोस्ट व्हायरल, आबासाहेबांची प्रकृती स्थिर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

चुकीच्या पोस्ट व्हायरल, आबासाहेबांची प्रकृती स्थिर

Surajya Digital
Last updated: 2021/07/28 at 12:43 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्यावर प्रकृतीवर रुग्णालयातील वैद्यकीय पथक सजगपणे लक्ष ठेवून आहे. मंगळवारी व्हेंटीलेटर काढण्यात आले. रात्रभर बायपॅप मशीनद्वारे त्यांची श्वसनक्रिया सुरु आहे. त्यांच्या हृदयाचे ठोके, श्वसनक्रिया, रक्तातील प्राणवायूचे प्रमाण नॉर्मल बनत चालले आहे.

मंगळवारी आबासाहेबांच्या प्रकृतीबाबत चुकीच्या पोस्ट व्हायरल होत होत्या. त्यामुळे चिंतेत अधीकच भर पडत होती. तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी या काळजीपोटी जागून काढली आहे.

सांगोला तालुक्यतील सर्व नागरिकांना, कार्यकर्त्यांना आणि जनतेला विनंती की, कोणत्या ही अफवांना बळी  पडू नका,आबासाहेबांची प्रकृती सुधारत असून त्यांची ऑक्सिजन लेव्हल आणि बी पी नॉर्मल आहे. शेकापचे नेते भाई जयंत पाटील हे थोड्या वेळात सोलापूरला येत असून ते साहेबाना भेटतील आणि  डॉक्टरांबरोबर चर्चा  करणार आहेत. आम्ही हॉस्पिटलमध्ये आहे, काळजी करण्याचे कोणते ही कारण नाही तसेच आबासाहेब लवकर बरे व्हावेत म्हणून आपण सर्वांनी प्रार्थना करावी असेही आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी केले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

उपचारांना ते हळूहळू चांगला प्रतिसाद देत आहेत, असे असले तरी त्यांची प्रकृती अद्याप धोक्याबाहेर नाही. जि. प. सदस्य सचिन देशमुख, लेबर फेडरेशनचे चेअरमन बाबा कारंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सोलापुरात मुक्कामी आहेत.

* शेकाप सरचिटणीस जयंत पाटील 
सोलापुरात

शेकापचे सरचिटणीस तथा भाई जयंत पाटील आज बुधवारी सोलापुरात दाखल होत आहेत. सोबत माजी आमदार तथा शेकापचे नेते धैर्यशील पाटील हेही येत आहेत. मंगळवारी रात्री पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री मिनाक्षीताई पाटील, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांच्यासह राज्यभरातील, जिल्ह्यातील विविध पक्षाच्या नेतेमंडळींनी आबासाहेबांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली आहे.

* आबासाहेब यांची प्रकृती स्थिर….

सांगोला तालुक्यातील सर्व नागरिकांना ,कार्यकर्त्यांना आणि जनतेला विनंती कि कोणत्या हि अफवांना बळी  पडू नका साहेबांची प्रकृती सुधारत असून त्यांची ऑक्सिजन लेव्हल आणि बी पी नॉर्मल आहे शे का प चे नेते भाई जयंत पाटील हे थोड्या वेळात सोलापूर ला

येत असून ते साहेबाना भेटतील आणि  डॉ. बरोबर चर्चा  करनार आहेत आम्ही हॉस्पिटल मध्ये आहे काळजी करन्याचे कोणते हि कारण नाही तसेच साहेब लवकर बरे व्हावेत म्हणून आपण सर्वांनी प्रार्थना करावी.

ॲड. सचिन देशमुख 

जि. प. सदस्य सोलापूर

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Wrongpost #viral #Abasaheb's #condition #stable, #चुकीच्या #पोस्ट #व्हायरल #आबासाहेबांची #प्रकृती #स्थिर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अकलूज नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायत व्हावी; मागे न हटण्याचा अकलूज नातेपुतेकरांचा निर्धार
Next Article शपथविधी झाला…! कोण आहेत कर्नाटकचे मुख्यमंत्री ?

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?