Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आशियातील रे नगर कुंभारी येथील घरांची आज सोडत लॉटरी 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

आशियातील रे नगर कुंभारी येथील घरांची आज सोडत लॉटरी 

Surajya Digital
Last updated: 2021/08/01 at 7:24 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : पंतप्रधान आवास योजने अंतर्गत आशियातील सर्वात मोठे अभिनव असे एकमेव सोलापुरातील (कुंभारी) तीस हजार असंघटित कामगारांचा पथदर्शी व महत्वकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प आहे.

या ‘रे नगर को-ऑप सोसायटी फेडरेशन” मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील पहिल्या टप्प्यातील दहा हजार पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकाकडून गृहकर्जासाठी घरांची सोडत लॉटरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज रविवारी ( 1 ऑगस्ट ) सकाळी साडेदहा वाजता प्रातिनिधिक स्वरूपात वितरित  कार्यक्रम सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती माकपचे माजी आमदार आडम मास्तर यांनी  माहिती दिली.

हा कार्यक्रम सोहळा दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील दोड्डी रोडवरील रे नगर गृहप्रकल्प येथे संपन्न होणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या कार्यक्रमासाठी म्हाडा प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी .,शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा परिषदचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जि. प सदस्य अण्णाराव बाराचारे, कुंभारी सरपंच श्रुती निकंबे,  उपसरपंच वैशाली होनराव , माजी नगरसेविका नसीमा शेख , माकपचे राज्य समिती सदस्य सिद्धाप्पा कलशेट्टी, नगरसेविका कामिनी आडम, सिटू राज्य महासचिव एम.एच शेख, सचिव अनिल वासम, रे नगर फेडरेशन चेअरमन नलिनी कलबुर्गी ,रे नगर फेडरेशन सचिव युसुफ शेख, मुमताज शेख, कुरमिया मेत्रे, यशोदा दंडी, विजयलक्ष्मी महेशंन, मुरलीधर सुचू, लता सारंगी, संदिप रेउरे, वीरेंद्र पद्या , लक्ष्मण माळी, शंकर गड्डम  आदींच्या उपस्थित कार्यक्रम होणार आहे.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Lottery #houses #RayNagar #Kumbhari #Asialeaving, #आशिया #रेनगर #कुंभारी #घरांची #सोडत #लॉटरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अभिनंदन ! भारतीय महिला हॉकीसंघासाठी मोठी गुडन्यूज, भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
Next Article काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांचा दौरा रद्द,  सोलापुरातील बंडाच्या पवित्र्यातील नेते नाराज 

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?