Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आमदार शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जेऊरमध्ये ५०० जणांचे कोरोना लसीकरण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

आमदार शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जेऊरमध्ये ५०० जणांचे कोरोना लसीकरण

Surajya Digital
Last updated: 2021/08/03 at 10:05 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

कुर्डूवाडी : जेऊर येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत जेऊर ग्रामपंचायत सदस्य उमेश पाथ्रूडकर, सामाजिक कार्यकर्ते बालाजी गावडे, नितीन खटके पाटील यांच्या प्रयत्नातून कोरोना लसीकरणाचे  शिबीर  आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातील ५०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती  सदस्य विलास पाटील, आनंद पतसंस्थेचे चेअरमन अभयराज लुंकड,  कार्यकारी संचालक डांगे, ग्रामपंचायत सदस्य देवानंद पाटील, निकील मोरे, शहाजी कोंडलकर, मेजर आनंद पवार आदींची उपस्थिती होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सध्याच्या परिस्थितीत  युवकांना पोलीस भरती व सैनिक भरतीसाठी आवश्यक करण्यात आलेल्या लसीकरणाच्या नियमामुळे अनेक तरुणांना या लसीकरणाचा लाभ झाला. तसेच व्यापारी पेठेतील व्यापारी व कामगारांना या शिबिराचा फायदा झाला. या उपक्रमाबद्दल सर्वसामान्य जनतेने आमदार संजयमामा शिंदे यांचे धन्यवाद मानून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय जेऊरचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे  सहकार्य लाभले. या शिबिरासाठी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अजिनाथ माने, समीर केसकर, धनंजय गारुडी, सागर लोंढे, शिवम कोठावळे, बाबू शिंदे, अतुल निर्मळ, रणजित कांबळे, लतेश घनवट आदी युवकांनी परिश्रम घेतले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Vaccination #500people #Jeur #MLA #Shinde's #birthday, #आमदार #शिंदे #वाढदिवसानिमित्त #जेऊर #५००जणांचे #लसीकरण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाविकास आघाडीमध्ये कुरबुरीची चर्चा सुरू असताना दोन नेत्यांची भेट
Next Article पुणे : दारू पिऊन रस्त्यावर झोपून तरूणीचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?