Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वाढत्या कोरोनामुळे पंढरपूर शहरात सात दिवसाचा लॉकडाऊन जाहीर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरHot News

वाढत्या कोरोनामुळे पंढरपूर शहरात सात दिवसाचा लॉकडाऊन जाहीर

Surajya Digital
Last updated: 2020/08/04 at 12:36 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढत असलेला विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज मंगळवारी महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. पंढरपूर शहारात सात दिवासांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यावर आज सोलापूर येथे पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा केली आहे.

पंढरपूर शहरात 7 ते 13 ऑगस्ट या दरम्यान लॉक डाऊन करण्यात येत असल्याची घोषणा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली आहे. दूध ,मेडिकल वगळता कडक संचारबंदी असणार आहे. पंढरपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी लॉकडाऊन लागू केला जावा, असा प्रस्ताव प्रशासनाकडून पाठवण्यात आला होता. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील , सोलापूर चे आयुक्त पी . शिवशंकर , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की , पंढरपूर आणी परिसरामध्ये येत्या 6 तारखेच्या मध्यरात्री 12 पासून म्हणजे 7 तारखेच्या पहाटेपासून 13 च्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊन लागू होणार आहे. प्रदक्षिणा मार्ग आणि जास्त प्रादुर्भाव असलेल्या परिसरातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. परिस्थिती पाहून डाऊनमध्ये तीन दिवसापर्यंत वाढही होऊ शकते. केवळ दूध , हॉस्पिटल , मेडिकल स्टोअर्स सुरू राहणार आहेत.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #पंढरपूर #शहरलॉकडाऊन #जिल्हाधिकारी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कर्नाटकात मुख्यमंत्रीपाठोपाठ विरोधी पक्षनेत्यासही कोरोनाची लागण
Next Article यूपीएससीचा निकाल जाहीर, देशात प्रदिपसिंह अव्वल तर महाराष्ट्रातून नेहा भोसलेची बाजी; येथे पहा निकाल

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?