Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काळवीटचे शिकारी पोलिसांना बघताच पळाले, पाय बांधून घेऊन जात होते काळवीट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

काळवीटचे शिकारी पोलिसांना बघताच पळाले, पाय बांधून घेऊन जात होते काळवीट

Surajya Digital
Last updated: 2021/09/07 at 6:39 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

विरवडे : मोहोळ तालुक्यातील दादपूर – पिरटाकळी रोडलगत असलेल्या राखीव वन क्षेत्रात दुचाकीवरून अज्ञात दोन व्यक्ती घेऊन जात होते. शिकार करण्याच्या उद्देशाने काळवीट पकडून त्याचे पाय बांधून घेऊन जात असताना कामती पोलिसांच्या पथकाला पाहताच दुचाकी व काळवीट तिथेच सोडून पळून गेले.

ही घटना काल सोमवा, 6 सप्टेंबर रोजी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात दोघांच्या विरोधात वनजीव संरक्षण अधिनियमानुसार कामती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत कामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 सप्टेंबर रोजी दुपारी 4 च्या दरम्यान गोफनीय खबर्‍याने सहाय्यक पोलीस फौजदार एम टी पवार यांना माहिती दिली की, दादपूर गावाजवळी राखीव वन क्षेत्रामध्ये एका दुचाकीवर दोघेजण काळवीट, पाय बांधून, घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत. अशी माहिती मिळाल्याने कामती पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्याचे पाहतात दुचाकीवरील दोघे जण अज्ञात व्यक्ती, दुचाकी (क्र एम एच 13डी आर 6348) गाडी व पाय बांधलेल्या अवस्थेतील काळवीट हे हरीण जागेवर सोडून पळून गेले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पोलीस पथकाने सदर दुचाकी व काळवीट कामती पोलीस ठाण्यात आणले व या संदर्भात वन विभागाला माहिती देऊन सदरचे काळवीट हरिण त्यांच्या ताब्यात दिले. सदरील काळवीट हे चार वर्षाची असून दोन अज्ञात व्यक्तीने शिकार करण्याच्या उद्देशाने त्यास पकडून पाय बांधून हत्या करण्याकरिता घेऊन जात असतानाच कामती पोलिसाने पकडले. पोलिसांमुळे काळवीट हरणाचे प्राण वाचले, या प्रकरणात अज्ञात दोघांविरोधात वन संरक्षण कायद्यान्वये कामती पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल राहुल बोरकर यांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने करीत आहेत.

“काळवीट घेऊन जाणारे आरोपी निष्पन्न झाले असून या दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके केली आहेत, लवकरात लवकर संशयितांना ताब्यात घेण्यात जाईल”

अंकुश माने – सहाय्यक पोलीस निरीक्षक, कामती पोलीस स्टेशन

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #antelope #hunters #fled #saw #police, #काळवीट #शिकारी #पोलिसांना #पळाले #पाय #बांधून
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बलात्कार प्रकरण – सलमान खान, अक्षय कुमारवर गुन्हा दाखल
Next Article पैशाच्या कारणावरुन तरुणावर प्राणघातक हल्ला; पोळ्या दिवशी भावाने भावाच्या अंगावर घातला ट्रँक्टर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?