Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात औरंगाबाद वक्फ बोर्डाचे विभागीय कार्यालय लवकरच होणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापुरात औरंगाबाद वक्फ बोर्डाचे विभागीय कार्यालय लवकरच होणार

Surajya Digital
Last updated: 2021/09/26 at 10:20 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : महाराष्ट्र राज्य वक्‍फ बोर्ड औरंगाबादचे आज रविवारी सोलापुरात सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सात रस्ता शासकीय विश्रामगृहात एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. यात सोलापुरात लवकरच अक्कलकोट रोडवर औरंगाबाद वक्फ बोर्डाचे विभागीय कार्यालय लवकरच होणार असल्याची घोषणा झाली.

कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष हाजी एम डी शेख यांनी मांडली. कार्यशाळेस औरंगाबाद वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व प्रादेशिक वक्फ  अधिकारी  पुणे विभाग व इतर कर्मचारी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या कार्यशाळेत नवीन अपुऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणे, बदल अर्ज ( चेंज रिपोर्ट ) सादर करणे , तयार असणाऱ्या प्रमाणपत्रांचे वितरण करणे, स्कीम मंजुरीतील कागदपत्रांची पूर्तता करणेसह वक्फ नोंदणीचे तसेच वक्‍फ संबंधी विविध माहिती देऊन कामे केली गेली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व मस्जिद, मदरसे, दर्गाह, कब्रस्तान विषयी सर्व मिळून 30  प्रकरणे दाखल करण्यात आले.

यावेळी अनिस शेख यांनी सोलापुरात अक्कलकोट रोड येथील जडेसाब मुस्लिम कब्रस्थानमधील जागेत औरंगाबाद वक्फ बोर्डाचे विभागीय कार्यालय लवकरच उभारण्यात येईल अशी, ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या कार्यशाळेत सकाळपासून सायंकाळपर्यंत एक हजारावर नागरिकांनी आपली प्रकरणे घेऊन या ठिकाणी भेट दिली.

कार्यशाळेचे आयोजन ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेचे अध्यक्ष  एम. डी. शेख यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यशाळेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी फारुख पठान, कायदा सल्लागार उबेद पटेल, प्रादेशिक अधिकारी पुणे खुसरो खान, तोफिक भाई शेख , इरफान भाई शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गौस शेख , तमजीत गोगी, सिकंदर नदाफ, कादर हिप्पर्गी, बंदेनवाज रामजाने, असलम शेख, रियाज शेख, डॉ . विजयकुमार माचले आदींनी परिश्रम घेतले .

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #divisional #office #Aurangabad #WaqfBoard #setup #Solapur, #सोलापुरात #औरंगाबाद #वक्फबोर्डा #विभागीयकार्यालय #लवकरच
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कुरनूर धरणातून २४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग, सतर्क राहण्याचा इशारा
Next Article महाराष्ट्र मेट्रोमध्ये भरती, ५० हजार ते २ लाखापर्यंत पगार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?