Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पहाटे भीषण बस अपघात, १३ ठार, २५ गंभीर जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीदेश - विदेश

पहाटे भीषण बस अपघात, १३ ठार, २५ गंभीर जखमी

Surajya Digital
Last updated: 2021/10/07 at 2:51 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

लखनौ : उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथील देवा पोलीस स्टेशन परिसरात व्होल्वो बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. यात बसमधील १३ प्रवासी ठार झाले आणि २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. बाराबंकीच्या देवा पोलीस ठाणे परीक्षेत्रातील बबुरी गावाजवळ हा अपघात झाला. प्रवाशांना पर्यटनासाठी घेऊन बस दिल्लीहून बहराइच येथे जात होती.

हा अपघात इतका भीषण होता की, अपघाताला बळी पडलेली डबल डेकर बस पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. आज बाराबंकी येथे पहाटे पाचच्या सुमारास एक व्होल्वो बस आणि ट्रक एकमेकांना धडकले.

हा अपघात बाराबंकी शहरापासून वीस किलोमीटर दूर देवा पोलीस स्टेशन परिसरातील रोडवर झाला. चुकीच्या बाजूने येणाऱ्या वाळूच्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. या अपघातात डबल डेकर बस चक्काचूर झाली. अपघातानंतर चालक पळून गेला. हा ट्रक दिल्लीहून बहराइचउत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथील किसान मार्गावर दिल्लीहून बहराइचकडे जाणारी बस आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली.

आऊटर रिंगरोडच्या किसान मार्गावर एक गाय आली. या गायीला वाचवण्याचा प्रयत्न डबल डेकर बसच्या चालकाने केला आणि त्याचवेळी समोरून वाळूने भरलेल्या ट्रकला बसची धडक बसल्याचेही वृत्त आहे. अपघातानंतर एसटी बसने तात्काळ पेट घेतला. या अपघातात दहा प्रवासी जखमी आणि बस चालक गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आली आहे. बस खामगाव येथून अकोलाकडे जात होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या अपघातात नऊ बस प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत २५ प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यातील ५ जणांना ट्रॉमा सेंटर लखनऊ येथे पाठवण्यात आले आहे. अपघातातील मृतांचे शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख आणि जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे.

बस देवा कोतवाली परिसरातील किसान मार्गावरील बाबूरी गावाजवळ पोहोचली. समोरून येणारा ट्रक अचानक बसवर आदळला. ट्रकचा वेग जास्त असल्याने बसचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलीस दल आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बस आणि ट्रक कापून जखमींना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले जेथे डॉक्टरांनी तेरा लोकांना मृत घोषित केले. मरण पावलेल्यांमध्ये रेहमान (४२ रा. आलापूर बाराबंकी) वगळता इतर कोणत्याही प्रवाशाची अद्याप ओळख पटलेली नाही.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाराबंकी येथे झालेल्या अपघातातील मृतांबद्दल शोक व्यक्त केले आणि पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

TAGGED: #13killed #25seriously #injured #bus #accident, #पहाटे #भीषण #बस #अपघात #१३ठार #२५गंभीर #जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पोलीस आयुक्तालयात हृदयविकाराचा झटका येऊन कॉन्स्टेबलचा मृत्यू
Next Article अपंग सेवेकऱ्याच्या हस्ते स्वामींच्या मंदिराचे द्वार उघडले, दर्शन सुरू

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?