Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तीन महिन्यापासून स्थानिक वित्त विभाग पाहणारे सहायक संचालक पांडे यांची महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

तीन महिन्यापासून स्थानिक वित्त विभाग पाहणारे सहायक संचालक पांडे यांची महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती

Surajya Digital
Last updated: 2020/08/06 at 12:26 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : कोरोनाच्या काळात शहरातील खासगी रुग्णालयांनी शासन निदेर्शानुसार बिल आकारणी करावी, रुग्णांना तत्काळ बेड उपलब्ध व्हावेत यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून धडपणारे स्थानिक निधी वित्त विभागाचे सहायक संचालक धनराज पांडे यांची महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रस्ताव पाठविला होता. त्याला यश आले आहे. त्यानुसार पांडे यांची उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्यानंतर महापालिकेतील काही अधिकारी काम करायला तयार नव्हते. दीड वर्षापूर्वी उपायुक्तपदी नियुक्त झालेले अभिजित बापट अद्यापही रुजू झाले नव्हते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागला. इतर विभागातील अधिकारी कामास नकार देत होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

खासगी रुग्णालये रुग्णांना दाखल करुन घेण्यास नकार देत होती. या काळात पांडे यांची नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली. सर्व गोष्टींना शिस्त लावण्याचे काम पांडे यांनी नियंत्रण कक्षातून केले. पांडे यांची वित्त विभागातून प्रतिनियुक्तीने महापालिका उपायुक्तपदी बदली व्हावी यासाठी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रस्ताव पाठविला होता. त्याला यश आले आहे. त्यानुसार पांडे यांची उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

मनपाचे उपायुक्तपद दीड वर्षापासून रिक्त आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांच्याकडे उपायुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे. स्थानिक निधी वित्त विभागाचे सहायक संचालक धनराज पांडे गेली तीन वर्षे सोलापुुरात कार्यरत आहेत. मार्चअखेर त्यांची बदली होणार होती. कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्यानंतर महापालिकेच्या कोवीड नियंत्रण १९ कक्षाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात होती.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #स्थानिकवित्तविभाग #धनराजपांडे #महापालिकाउपायुक्त #प्रस्ताव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गुजरातमधील कोविड रुग्णालयास भीषण आग; आठजणांचा होरपळून मृत्यू
Next Article संभाजी भिडे अज्ञानी, राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याचे टीकास्त्र; तिन्ही देवता षोडषवर्षीय आहेत

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?