Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कार्तिक यात्रेकरीता कार्तिक विशेष एक्सप्रेस गाडी धावणार, उद्यापासून बुकींग सुरु
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

कार्तिक यात्रेकरीता कार्तिक विशेष एक्सप्रेस गाडी धावणार, उद्यापासून बुकींग सुरु

Surajya Digital
Last updated: 2021/11/09 at 11:11 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर विभागावर पंढरपूर येथे कार्तिक यात्रेनिमित्त  महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून व इतर राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक, श्रध्दाळू पंढरपूर येथे कार्तिक यात्रेकरीता येतात. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाव्दा‍रे आदिलाबाद- पंढरपूर-नांदेड स्पेशल एक्सप्रेस विशेष गाड्या चालविण्यात येत आहे. त्या गाड्या खालीलप्रमाणे आहेत. ज्या प्रवाशाकडे कन्फर्म तिकीट असले त्यांना गाडी प्रवेश मिळले. उद्यापासून या गाड्यांचे बुकींग सुरु होणार आहे.

• गाडी क्र. 07501 आदिलाबाद-पंढरपुर स्पेशल एक्सप्रेस दिनांक 14.11.2021 रोजी धावणार आहे. सदर गाडी आदिलाबाद स्थानकावरून रविवार 14.11.2021रोजी दुपारी 02.00 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक किनवट, बोधादी बुरुग, धनोरा डेक्कन, सहस्रकुण्ड, हिमायातनगर, हदगाँव रोड, भोकर, मुद्खेड, नांदेड एच. एस., पुर्णा, परभणी, गंगाखेर, परळी वैजनाथ, घाटनंदुर, लातुररोड, लातुर आगमन रात्री 02.30 प्रस्थान 02.45, उस्मानाबाद आगमन पहाटे 04.45 प्रस्थान 04.55, बार्शी टाऊन आगमन सकाळी.05:40 , प्रस्थान 05.45,  कुर्डुवाडी आगमन सकाळी 06.30,प्रस्थान 06.35, पंढरपुर स्थानकावर सोमवारी सकाळी 08.00 वाजता पोहचेल.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

• गाडी क्र. 07502 पंढरपुर-नांदेड स्पेशल एक्सप्रेस दिनांक 15.11.2021 रोजी धावणार आहे. सदर गाडी पंढरपुर स्थानकावरून सोमवार सकाळी 11.10 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक  कुर्डुवाडी आगमन दुपारी 12.05 प्रस्थान 12.10,  बार्शी टाऊन आगमन दुपारी 12.45 प्रस्थान 12.47, उस्मानाबाद आगमन दुपारी 01.30 प्रस्थान 01.35, लातूर आगमन दुपारी 03.05 प्रस्थान 03.10, लातूररोड आगमन दुपारी 04.00 प्रस्थान 04.30, घाटनंदुर, परळी वैजनाथ, गंगाखेर, परभणी, पुर्णा, आणि नांदेड स्थानकावर रात्री 11.30 वाजता पोहचेल.

• गाडी क्र. 07503 नांदेड-पंढरपुर स्पेशल एक्सप्रेस दिनांक 18.11.2021 रोजी धावणार आहे. सदर गाडी नांदेड स्थानकावरून गुरुवारी सायंकाळी 06.20 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक  पुर्णा, परभणी, गंगाखेर, परळी वैजनाथ, घाटनंदुर, लातुररोड, लातुर आगमन रात्री 02.30 प्रस्थान 02.45,उस्मानाबाद आगमन पहाटे 04.45 प्रस्थान 04.55, बार्शी टाऊन आगमन सकाळी.05:40,प्रस्थान 05.45, कुर्डुवाडी आगमन सकाळी 06.30,प्रस्थान 06.35, शुक्रवार,दिनांक 19.11.2021 रोजी पंढरपुर स्थानकावर सकाळी 08.00 वाजता पोहचेल.

• गाडी क्र. 07504 पंढरपुर- आदिलाबाद स्पेशल  एक्सप्रेस शुक्रवार,दिनांक 19.11.2021 धावणार आहे. सदर गाडी पंढरपुर स्थानकावरून शुक्रवार रात्री 08.00 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक  कुर्डुवाडी आगमन रात्री 08.45 प्रस्थान 08.50, बार्शी टाऊन आगमन रात्री 09.25 प्रस्थान 09.27, उस्मानाबाद आगमन रात्री 10.25 प्रस्थान 10.30, लातूर आगमन रात्री 12.55 प्रस्थान 01.00, लातूररोड, घाटनंदुर, परळी वैजनाथ, गंगाखेर, परभणी, पुर्णा, आणि नांदेड एच. एस., मुद्खेड, भोकर, हदगाँव रोड, हिमायात् नगर, सहस्रकुण्ड, धनोरा डेक्कन, बोधादी बुरुग, किनवट, आदिलाबाद  स्थानकावर दुपारी 1.15 वाजता पोहचेल.

• कोचस ब्रेकयान -2 +  जनरल-6 +  स्लिपर-11 + एसी थ्री टियर-1 =  एकूण 20.

• वरिल सर्व पूर्णपणे कोच या आरक्षित असतील. यागाडीचे आरक्षण उद्या बुधवार, 10 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या गाडीला विशेष चार्ज आकारले जातील.

कोविड-19 संदर्भातील राज्य व केंद्र सरकारच्या सर्व नियमांचे पालन रेल्वे गाडीत व रेल्वे स्थानकांवर केले जाणार आहे. कोविड-19 शी निगडीत इतर सर्व खबरदारी देखील सुनिश्चित केल्या जातील.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Kartik #special #express #train #run #KartikYatra #booking, #कार्तिकयात्रे #विशेषएक्सप्रेस #गाडी #धावणार #बुकींग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article करमाळ्यात झोपेतच मायलेकीचा खून; संशयित आरोपी पती फरार
Next Article मेसेज पाठविल्याच्या कारणावरून चेनने मारहाण;  ८ जणांवर गुन्हा दाखल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?