Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्राच्या लोककलेची दुबईत होणार हवा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

महाराष्ट्राच्या लोककलेची दुबईत होणार हवा

Surajya Digital
Last updated: 2021/11/18 at 4:30 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अकलूज : लावणी क्षेत्रात राज्याला भुरळ घालणारी अकलूज लावणी स्पर्धेतील कलाकार दुबई येथे पारंपारिक लावणी सादरीकरण करणार आहेत. महाराष्ट्राच्या लोककलेची दुबईत सादरीकरण होणार ही महाराष्ट्राकरिता अभिमानाची बाब आहे.

अकलूज लावणी स्पर्धेमध्ये आपली  कला सादर करून पारंपारिक लावणी जतन करणाऱ्या माया खुटेगावकर, प्रमिला लोदगेकर,  पूनम कुडाळकर त्याचबरोबर गायिका प्राजक्ता महामुनी, ढोलकी पटू नितीन प्रधान हे कलावंत व त्यांच्याबरोबरसह कलावंत दुबई येथे होणाऱ्या सुखदा खांडगे कुणाल शेळके नितीन शिंदे  दुबई येथे दिनांक 18 ते 23 नोव्हेंबर वीस एकवीस दरम्यान होणाऱ्या  वर्ल्ड एक्स प्रो 2020 या जागतिक प्रदर्शनामध्ये आपली कला सादर करणार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभाग तसेच मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक विभाग दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने आदि लोककलेचे अभ्यासक डॉक्टर गणेश चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील गोंधळी गीत शाहिरी पोवाडे आदी पारंपारिक लोककला सादर होणार आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शाहिरीच्या संयुक्त विद्यमाने अकलूज ते सलग पंचवीस वर्ष पारंपारिक लावणी स्पर्धा जयसिंह मोहिते पाटील हे आयोजित करत होते. या पंचवीस वर्षांमध्ये अनेक कलावंतांना परदेशात लावणी सादरीकरण करणे तसेच चित्रपटासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे.

अकलूज लावणी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या  माया खुटेगावकर तसेच सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील लावणी कलावंत पुरस्कार प्राप्त व अकलुज मधील लावणी स्पर्धेत सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या प्रमिल लोदगेकर  तसेच आपल्या आवाजाने स्पर्धा गाजवणाऱ्या प्राजक्ता महामुनी , लावणी कलावंत  पूनम कुडाळकर, सृष्टी अंधारे, कुणाल शेळके याचबरोबर ढोलकीपटू नितीन प्रधान शिंदे यांचाही अकलूज लावणी स्पर्धेमध्ये  सहभाग होता.

पारंपारिक लावणी जतन करण्याचे अकलूज हे केंद्रस्थान आहे, हीच परंपरा हे कलाकार पुढे नेत आहेत.  याबद्दल या सर्व कलाकारांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन अकलूज लावणी स्पर्धेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील सचिव सुभाष दळवी यांनी केले आहे.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #Folk #art #Maharashtra #held #Dubai, #महाराष्ट्र #लोककला #दुबईत #हवा #अकलूज
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शाळेतून ४५ हजाराचे एलईडी आणि लॅपटॉपची चोरी; गोटेवाडीत रॉडने मारहाण
Next Article मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींची भेट घेणार

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?