Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सराफाचे ८ लाखाचे दागिने घेऊन पश्चिम बंगालचा कामगार पसार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सराफाचे ८ लाखाचे दागिने घेऊन पश्चिम बंगालचा कामगार पसार

Surajya Digital
Last updated: 2021/11/25 at 3:01 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : पॉलिश करण्यासाठी दिलेले ७ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन कामगार  पसार झाला. ही घटना पंढरपूर  येथील समर्थ अलंकार या दुकानात घडली. या प्रकरणात पंढरपूर शहर पोलिसांनी पश्चिम बंगालच्या एका कामगारा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार आहे.

पंढरपूर येथील महेश तानाजी करंडे या सराफ व्यापाऱ्यांनी रहीम सय्यद शेख (वय ३० रा. टाकळीरोड पंढरपूर, मूळ रा. वर्धमान, पश्चिम बंगाल) या कामगाराला नेहमीप्रमाणे १९३ ग्रॅम सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी २६ जूनला दिले होते. त्यानंतर तो टाळाटाळ करीत पंढरपूर सोडून गायब झाला. आपली फसवणूक झाल्याचे निर्दशनास आल्यानंतर महेश कारंडे यांनी पंढरपूर शहर पोलीसात फिर्याद दाखल केली. सहाय्यक निरीक्षक निलेश बागाव पुढील तपास करीत आहेत.

* कुरोली येथे अनोळखी वाहनाच्या धडकेने ट्रक चालक ठार

कुरोली (ता.पंढरपूर) येथील पेट्रोल पंपाजवळ अनोळखी वाहनाच्या धडकेने बापूराव संपत केसकर (वय ३६ रा. केसकरवाडी ता.पंढरपूर) हे ट्रक चालक गंभीर जखमी होऊन मरण पावले हा. अपघात काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडला. बापूराव हे पंपावर ट्रक उभा करून लघुशंकेसाठी बाहेर गेले होते. त्यावेळी पंढरपूर ते पुणे मार्गावरील अनोळखी वाहनाच्या धडकेने ते गंभीर जखमी होऊन मरण पावले. या अपघाताची नोंद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली. फौजदार शिंदे पुढील तपास करीत आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* जुना तुळजापूर नाका येथे टेम्पोच्या धडकेने पादचारी वृद्ध ठार

सोलापूर – शहरातील जुना तुळजापूर नाक्याजवळ वेगाने जाणाऱ्या टेम्पोच्या धडकेने अरुण दिगंबर शेनमारे (वय ७० रा. पिंपळा ता. तुळजापूर) हे पादचारी वृद्ध गंभीर जखमी होऊन मरण पावले. हा अपघात आज बुधवारी पहाटेच्या सुमारास घडला.

अरुण शेनमारे हे फुलाचा व्यवसाय करतात. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास  ते खाजगी वाहनातून तुळजापूर नाका येथे उतरले होते. त्यानंतर ते पायी मार्केट यार्डच्या दिशेने निघाले होते. तेव्हा पाठीमागून एमएच १६- -सीसी- ६७०६ या क्रमांकाचा आयशर टेम्पो धडकल्याने गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मयत झाले.  या अपघाताची नोंद  जोडभावी पेठ पोलिसात झाली. पोलीसांनी  टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #WestBengal #workers #pass #jewelery #8lakh, #सराफ #८लाख #दागिने #पश्चिमबंगाल #कामगार #पसार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘खेला होबे’ म्हणत ममतांनी मेघालयात रात्री 12 काँग्रेस आमदार फोडले
Next Article सोलापूर : 5 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान, आचार संहिता लागू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?