Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दाट धुक्यामुळे भीषण अपघात; 18 जणांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीदेश - विदेश

दाट धुक्यामुळे भीषण अपघात; 18 जणांचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2021/11/28 at 4:55 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात झाला आहे. यात 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री हा अपघात झाला. दाट धुके आणि भरधाव वेगामुळे ही दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे

हे सर्वजण उत्तर 24 परगना येथील बागदा येथून नवद्वीप स्मशानभूमीच्या दिशेने जात होते. यादरम्यान हांसखाली येथील फुलबाडी परिसरात गाडी रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनात उपस्थित सर्व लोक अंत्यसंस्कारासाठी जात होते. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दगडाने भरलेल्या ट्रकला वाहन धडकले. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर 24 परगनामधील बगदा येथून 20 हून अधिक लोक मृतदेह घेऊन नवद्वीप स्मशानभूमीकडे अतिंम संस्कारासाठी जात होते. सर्वजण खासगी वाहनात होते. दाट धुक्यामुळे हंसखळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलबारी येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर वाहन आदळले आणि हा अपघात झाला.

Heartbroken to hear about the road accident in Nadia.

I offer my deepest condolences to the bereaved families and pray for the speedy recovery of those who were injured.

May God give them the strength to get past this difficult time. (1/2)

— Mamata Banerjee (@MamataOfficial) November 28, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाट धुके आणि वाहनाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस या प्रकरणाचा अधीक तपास करत आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनात उपस्थित सर्व लोक अंत्यसंस्कारासाठी जात होते. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दगडाने भरलेल्या ट्रकला वाहन धडकले. वाहनात सुमारे तीस लोक होते, त्यापैकी 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. अजून दहा जण जिवंत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाट धुके आणि वाहनाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला. सर्व जखमींवर शक्तीनगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस सध्या तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात वाहन चालकासह एकूण 18 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 10 पुरुष आणि 7 महिला आहेत. मृतांमध्ये सहा वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.

दरम्यान,  पुणे महामार्गावर टँकर आणि ट्रकचा भिषण अपघात झाला. यामध्ये ५ जण जागीच ठार झाले आहेत तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात उजनी धरणाच्या समोर भिमानगर येथे घडला. शनिवारी रात्री उशीरा हा अपघात झाला. या अपघातात दोन लहान मुले, महिला जखमी झाले आहेत.

You Might Also Like

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा

युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा

अंतराळ स्थानकाहून शुक्लांचा हिंदी भाषेतून संदेश

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

TAGGED: #terrible #accident #duetothickfog #18killed, #दाट #धुक्यामुळे #भीषण #अपघात #18जणांचा #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पोलीस निरीक्षकांचीच घरफोडी, तीन लाख लंपास; मयूरवन हॉटेलमध्ये तोडफोड, व्यवस्थापकाला मारहाण
Next Article व्हिडिओ- संजय राऊत अन् सुप्रिया सुळेंचा भन्नाट डान्स

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?