Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुण्याचे सुयश गरगटे व प्रियांका इंगळे महाराष्ट्र खो-खो संघाचे कर्णधार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळसोलापूर

पुण्याचे सुयश गरगटे व प्रियांका इंगळे महाराष्ट्र खो-खो संघाचे कर्णधार

Surajya Digital
Last updated: 2021/12/16 at 3:25 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : पुण्याचे सुयश गरगटे व प्रियांका इंगळे यांची महाराष्ट्र पुरुष व महिला खो खो संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. संघात वेळापूरच्या राहुल सावंत यांचा समावेश आहे. तसेच सतीश कदम यांची पुरुष संघाच्या व्यवस्थापकपदी निवड झाली.

वेळापूर ( जि. सोलापूर) येथे झालेल्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून निवड समिती सदस्य नामदेव गोमारे (लातूर), महेंद्र गाढवे ( सातारा), कमलाकर कोळी (ठाणे) आणि नेहा तपस्वी (पुणे) यांनी निवडलेले संघ महाराष्ट्र खो खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी जाहीर केले.

संघास भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष महेश गादेकर, सरचिटणीस गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले व खजिनदार अरुण देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

जबलपूर, मध्य प्रदेश येथे २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ५४ व्या पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हे संघ सहभागी होतील. या संघाचे सराव शिबिर कुळगाव (जि. ठाणे) येथे सुरू झाले.

संघ असे : पुरुष : सुयश विश्वास गरगटे (कर्णधार), प्रतिक किरण वाईकर, मिलिंद राजेंद्र कुरपे, सागर सुभाष लेंगरे (पुणे)ऋषिकेश विजय मुर्चावडे, अक्षय संदीप भांगरे, अनिकेत भगवान पोटे, हर्षद विजय हातणकर (मु.उपनगर), अरुण आनंदा गुणकी,सुरज शितल लांडे (सांगली),गजानन मारुती शेगाळ (ठाणे), राहुल भारत सावंत (सोलापूर), राखीव : लक्ष्मण अर्जुन गवस (ठाणे), अभिषेक बाळासाहेब पवार (अ.नगर), श्रेयस सुधाकर राउळ (मुंबई), प्रशिक्षक : बिपीन पाटील (मुंबई), व्यवस्थापक : सतीश कदम (सोलापूर).

महिला : प्रियांका हनुमंत इंगळे (कर्णधार), दिपाली अर्जुन राठोड, श्वेता अशोक वाघ, स्नेहल अंकुश जाधव (पुणे), रुपाली सुर्यकांत बडे, रिश्मा सुभाष राठोड, पूजा दादासाहेब फरगडे (ठाणे), गोरी राजेश शिंदे, अश्विनी आप्पासाहेब शिंदे, जान्हवी विजयकुमार पेठे (उस्मानाबाद), अपेक्षा अनिल सुतार, आरती अनंत कांबळे (रत्नागिरी), राखीव : अंकिता सावकार लोहार (सांगली), पायल सुधीर पवार (रत्नागिरी), संध्या सौदागर सुरवसे (सोलापूर), प्रशिक्षक : महेश पालांडे (ठाणे) , व्यवस्थापिका : नेहा तपस्वी (पुणे).

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

TAGGED: #Pune's #SuyashGargate #PriyankaIngle #captains #Maharashtra #Kho-Kho #team, #पुणे #सुयशगरगटे #प्रियांकाइंगळे #महाराष्ट्र #खोखो #संघ #कर्णधार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बंदीचे ‘वेसण’ सुटल्याने पुन्हा धुरळा उडणार; बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी
Next Article श्री सिद्धेश्वर गड्डा यात्रेचे थेट प्रक्षेपण राष्ट्रीय वाहिनीवर व्हावे; संसदीय अधिवेशनात केली मागणी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?