Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चालू खात्यासंदर्भात आरबीआयचा नवा आदेश; पहा काय आहे बदल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
अर्थाअर्थ

चालू खात्यासंदर्भात आरबीआयचा नवा आदेश; पहा काय आहे बदल

Surajya Digital
Last updated: 2020/08/07 at 8:39 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : आरबीआयच्या आदेशावरुन बँकिंग क्षेत्रातील चालू खात्याबाबात काही बदल झाले आहेत. या निर्णयामुळे बँकांना मदत होईल. कारण यामुळे विविध बँकांमध्ये  फसवणूक करणाऱ्यांवर पायबंदी आणली जाऊ शकते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना असे आदेश दिले आहेत की, ज्या ग्राहकांच्या खात्यांवर आधीच रोख रक्कम किंवा ओव्हरड्राप्टच्या माध्यमातून क्रेडिट सुविधा उपलब्ध आहे, त्या ग्राहकांचे चालू खाते उघडण्यात येऊ नये. आरबीआयने कर्जासाठी वेगवेगळ्या खात्यांचा वापर करणाऱ्यांवर प्रतिबंध लावण्यासाठी नवीन उपाय सुचवले आहेत.

चालू खाते कंपनी किंवा व्यावसायिकांसाठी असते, ज्यांना रोज पैशांच्या व्यवहारांची आवश्यकता भासते. ज्या ठिकाणी पैसांचे व्यवहार मोठ्या स्तरावर केले जातात त्याठिकाणी चालू खात्याचा वापर केला जातो.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आरबीआयच्या नवीन आदेशांनुसार कोणतीही बँक त्या ग्राहकांसाठी चालू खाते उघडणार नाही, ज्यांनी बँकिग प्रणालीकडून कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्टच्या स्वरूपात क्रेडिट सुविधा प्राप्त केली आहे.

नवीन गाइडलाइननुसार सर्व व्यवहार कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट खात्याच्या माध्यमातून करण्यात येतील. आरबीआयच्या गाइडलाइननुसार बँक सर्व चालू खाती, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट सुविधा असणारी खाती नियमित स्वरूपात मॉनिटर करतील. कमीत कमी तिमाही आधारावर ही मॉनिटरिंग केली जाईल.

व्यवसाय करणाऱ्यांसाठी चालू खाते असते. रोजच्या पैशांच्या व्यवहारासाठी चालू खाते अधिक फायदेशीर आहे. चालू खात्यामध्ये असणारे पैसे कोणत्याही वेळी बँकेची शाखा किंवा एटीएममधून काढता येतात. खातेधारक कितीही वेळा पैसे काढू शकतात.

व्यवसायाच्या आवश्यकतेनुसार चालू खात्यातील पैसा वरखाली होत असतो. बँका या पैशांचा वापर करत नाहीत. बँकांकडून मिळणारी ही खास सेवा आहे. बँकेमधील बचत खात्यातील रकमेवर तुम्हाला व्याज मिळते, मात्र चालू खात्यातील रकमेवर व्याज मिळत नाही.

You Might Also Like

Budget 2024 | 5 वर्षांत ग्रामीण भागात 2 कोटी घरे बांधली जाणार

बजेट ब्रेकिंग – 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स नाही

Ed action mobile company लोकप्रिय मोबाईल कंपनीवर ईडीची कारवाई; 5,551 कोटींची मालमत्ता जप्त

Corona / Reserve Bank कोरोना : आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी भारताला २०३५ पर्यंत पहावी लागणार वाट

ठाकरे सरकार, मोदी सरकारची कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला

TAGGED: #आरबीआय #आदेश #करंटअकाउंट #चालूखाता
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माळशिरसमध्ये एका दिवसात ६६ बाधित रुग्ण; रुग्णसंख्या ३५९
Next Article सामाजिक कार्यकर्ते आहात म्हणून तुम्हाला कायदा मोडण्याची परवानगी नाही; महिलेचा जामिन फेटाळला

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?