Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: केरळ विमान अपघात, पायलटसह मृतांचा आकडा 14 वर; विमानाचे झाले दोन तुकडे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

केरळ विमान अपघात, पायलटसह मृतांचा आकडा 14 वर; विमानाचे झाले दोन तुकडे

Surajya Digital
Last updated: 2020/08/07 at 11:02 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कोझिकोड : केरळमधल्या कोझिकोड विमातळवर एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला आहे. हे विमान रनवे वरून घसरलं असून विमानाला मोठ नुकसान झालं आहे. यात पायलट दीपक साठेंचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा 14 वर गेल्याचे वृत्त आहे. बोईंग 737 प्रकारचे हे विमान कारीपूर धावपट्टीवरुन घसरुन अपघात झाला झाला असून विमानाचे दोन तुकडे झाले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दुबईहून हे विमान कोझीकोडला आलं होतं. आई एक्स 1344 हे विमान होतं. कोझिकोड इथे धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाला. केरळच्या कोझिकोडमध्ये एअर इंडिच्या विमानाला अपघात झाला आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसचं हे विमान होतं. घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. विमान अपघाताची माहिती मिळताच कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीसीजे) येथे अग्निशमन दल, पोलीस आणि एनडीआरएफला सूचना देण्यात आलेल्या आहेत. आवश्यक ती सर्व मदत तातडीने पोहोचवली जात, असल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पनरयी विजयन यांनी दिली आहे.

या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तसंच 4 जण तुटलेल्या विमानात अडकून पडले आहेत. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसंच जखमी प्रवाशांना विविध रूग्णालयात दाखल करण्यात आलंय,” असं केरळचे पोलीस महासंचालक लोकनाथ बेहरा यांनी माध्यमांना सांगितलं आहे. विमान लँड करताना ते रन वे सोडून पुढे गेल्याने हा अपघात झाल्याचं केरळचे कॅबिनेट मंत्री के राजू यांनी दिली आहे.

“कोझीकोड आंतरराष्ट्रीय विमानतळ  येथे झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि अग्निशमन दलाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच बचाव आणि वैद्यकीय सहाय्य यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत”
– पनरयी विजयन, मुख्यमंत्री, केरळ

You Might Also Like

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा

युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा

अंतराळ स्थानकाहून शुक्लांचा हिंदी भाषेतून संदेश

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

TAGGED: #केरळ #विमानअपघात #कोझिकोड #दोनतुकडे #मदत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article टेंभुर्णीत कोरोनाचा शिरकाव; प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन कर्मचारी पॉझिटिव्ह
Next Article खूशखबर…! अवघ्या 225 ते 250 रुपयात कोरोनावर लस; गेटस आणि गावी संस्थेचा करार

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?