Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: क्‍वारंटाईन सेंटरमधील वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी फक्त विभागीय चौकशीची कारवाई
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

क्‍वारंटाईन सेंटरमधील वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी फक्त विभागीय चौकशीची कारवाई

Surajya Digital
Last updated: 2020/08/08 at 1:50 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : वालचंद कॉलेजच्या बॉईज होस्टेल येथील महापालिकेच्या क्‍वारंटाईन सेंटरमधील वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी पालिका आयुक्‍तांनी सेंटरवरील वैद्यकीय अधिकार्‍यांसह 8 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याप्रकरणी कारवाईचा प्रस्ताव असून मृत्यूसारख्या गंभीर प्रकरणातही फक्‍त विभागीय चौकशीची कारवाई प्रस्तावित होत असल्याचे वृत्त आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळ सहज उपलब्ध होत नसल्याने संबंधितांवर निलंबनाची कारवाई उपयोगाची नसल्याची चर्चा आहे.  निलंबित केले तर घरी बसून निम्मा पगार दिला जातो. त्यामुळे विभागीय चौकशी प्रस्तावित आहे. विभागीय चौकशी प्रकार खासगी झाला असल्याने या चौकशीला विलंब लागतो आणि घटनेचे गांभीर्य संपते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

वालचंद कॉलेज येथील क्‍वारंटाईन सेंटरमधील दाखल करण्यात आलेल्या एका 68 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. या सेंटरवर कार्यरत असणार्‍या वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवकांची चिप्पा, डॉ. काजल कोडीटकर, नियंत्रण अधिकारी प्रताप फखरात, सनियंत्रण अधिकारी महेश क्षीरसागर, लिपिक भीम जन्मले, लिपिक अशोक म्हेत्रे, लिपिक सिद्धगोंडा जत्ती यांच्यासह वैद्यकीय अधिकारी वाय.एस. पल्‍लेलू यांना कर्तव्यामध्ये कसूर केल्या कारणाने कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती.

संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांनी खुलासे प्रशासनाला सादर केले असून प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. क्‍वारंटाईन सेंटरवर झालेल्या मृत्युच्या गंभीर प्रकरणात खरे तर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे. पण दोषींवर विभागीय चौकशीची कारवाई प्रस्तावित केली जात असल्याची चर्चा पालिकेत सुरु आहे.

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #क्वारंनटाईनसेंटर #मृत्यूप्रकरणी #विभागीयचौकशी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बिहारच्या निवडणुका जवळ आल्याने सुशांतच्या आत्महत्या प्रकरणास राजकीय वळण : रोहित पवार
Next Article राज्यात दोन दिवसात 10 हजार 483 नवे रुग्ण तर 10 हजार 906 जण कोरोनामुक्त

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?