Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विजापूर रोडवर कारचा अपघात; चार तरूण ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

विजापूर रोडवर कारचा अपघात; चार तरूण ठार

Surajya Digital
Last updated: 2022/01/05 at 11:23 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : कर्नाटक राज्यातील विजापूर होऊन सोलापूरकडे येत असताना कारची कवठे गावाजवळील ब्रिजला धडक होऊन आतील चार तरुण जागीच ठार झाले. आज बुधवारी (ता. 5) पहाटे चार वाजताच्या सुमारास विजापूर रोडवर ( Bijapur Road) हा  भीषण अपघात झाला आहे.

पाचजण सिंदगी ते पुणे जात होते. कवठा बायपास हायवे ब्रिजला गाडी जाऊन धडक दिल्याने हा अपघात झाला व त्यात चारजण ठार झाले व एक जखमी आहे. सोलापूर शासकीय रुग्णालयात (government hospital) जखमीवर उपचार सुरू आहेत.

महामार्गावरील  ब्रीजला (  कारची जोराची धडक बसून चौघांचा मृत्यू  ( Four young men killed) झाला आहे, तर एकजण जखमी झाला आहे. अरुण कुमार लक्ष्मण (वय 21), महिबूब मोहम्मद अली मुल्ला (वय 18), फिरोज सैफसाब शेख (वय 20), मुन्ना केंभावे (वय 21, सर्व राहणार यरकल केंडी, तालुका सिंदगी, जि. विजयपूर, vijaypur राज्य – कर्नाटक karnataka) अशी अपघातात ठार  झालेल्यांची नावे आहेत.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

अरुण कुमार लक्ष्मण व इतर जखमी हे बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास कारमध्ये (car) बसून विजयपूर ते सोलापूर (solapur) नवीन महामार्गावरून सोलापूरकडे येत होते. पहाटे चारच्या सुमारास विजयपूर महामार्गावरील नवीन कवठे बायपास हायबे ब्रीजला कारची धडक बसून झालेल्या अपघातात (accident) कारमधील सर्व जण गंभीर जखमी झाले. त्यातील चौघे ठार झाले व एक गंभीर जखमी आहे.

पाचजण सिंदगी (Sindagi) ते पुणे (Pune) जात होते. कवठा बायपास हायवे ब्रिजला गाडी जाऊन धडक दिल्याने हा अपघात झाला व त्यात चारजण ठार झाले व एक जखमी आहे. सोलापूर शासकीय रुग्णालयात जखमीवर उपचार सुरू आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच सलगर वस्ती (salgar wasti police) पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आर. ए. जाधव यांनी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. चौघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टर रोहित पाटील यांनी सांगितले. या घटनेची नाेंद सिव्हिल (civil police chouki) पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Car #accident #Bijapur #Road #Four #youngmen #killed, #विजापूर #रोड #कार #अपघात #चारतरूण #ठार #कर्नाटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांचे निधन
Next Article मुस्लिम महिलांचा ‘सौदा’ करणाऱ्या ‘बुल्ली बाई’ ॲपचा पंचनामा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?