नाशिक nashik : कोरोनाचे रुग्ण नव्याने सापडत आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोसही (buster does) सुरू करण्यात आला. या संधीचा फायदा सध्या सायबर हॅकर्स (cyber hackers) घेत आहेत. याचे ज्वलंत उदाहरण (Vivid example) नाशिकमध्ये दिसून आले आहे.
अनेक नागरिकांना बूस्टर डोससाठी फसवे कॉल येत आहेत. त्यांच्याकडून मोबाईलवर लिंक (on mobile link) पाठवून माहिती भरून घेतली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध व्हावे, असे आवाहन नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Nashik Superintendent of Police Sachin Patil) यांनी केले.
सरकारने कोरोनाची साखळी रोखण्यासाठी कोरोना (Corona) लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. अनेक ठिकाणी प्रवेशासाठी दोन्ही लसीचे डोस झाल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक (Certificate binding) करण्यात आले. शिवाय ज्येष्ठ नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोसही सुरू करण्यात आला. या संधीचा फायदा सध्या सायबर हॅकर्स घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावध व्हावे आणि फसवणूक टाळावी, असे आवाहन केलंय. A new fraudulent fund of cyber hackers under the name of Booster Dose
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
अनेक नागरिकांना बूस्टर डोससाठी फसवे कॉल येत आहेत. त्यांच्याकडून मोबाईलवर लिंक पाठवून माहिती भरून घेतली जात आहे. ही माहिती भरल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी क्रमांक (OTP no) येतो. हा ओटीपी क्रमांक तुमच्याशी बोलणारी व्यक्ती मागून घेते. त्यानंतर खात्यातील पैसे रिकामे होत आहेत. हे ध्यानात घेता नागरिकांनी अशा कॉलपासून सावध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
नागरिकांना बूस्टर डोसच्या नावाखाली कॉल (call) आला तरी सुद्धा ही फसवणूक टाळता येऊ शकते. त्यासाठी फक्त थोडे दक्ष रहावे लागेल. कुठलाही फोन आला आणि समोरच्याने आपली व्यक्तिगत माहिती मागितली, तर ती देऊ नका. कारण कुठल्याही सरकारी योजनेसाठी अशी फोनवरून माहिती मागितली जात नाही.
लसीकरणासाठी तर नाहीच नाही. सोबतच नागरिकांनी आपल्या खात्याची, एटीएम क्रमांक ATM no., एटीएम कार्डच्या क्रमांकाचीही माहिती information कोणालही शेअर share करू नये. स्वतःच्या मोबाईलवर आलेली कसलीही लिंक उघडू नये, मोबाईलवरचा ओटीपी कोणाला सांगू नये, अशी थोडी मोबाईल साक्षरता (Mobile literacy) बाळगली, तर नक्कीच कॉल आला तरी फसवणूक टळू शकते, असेही पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.