Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘पुष्पा’ चित्रपटासारखा पोलिसांवर हल्ला, रक्तचंदनाची तस्करी करणारे 55 मजूर आणि 3 तस्कर अटकेत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीदेश - विदेश

‘पुष्पा’ चित्रपटासारखा पोलिसांवर हल्ला, रक्तचंदनाची तस्करी करणारे 55 मजूर आणि 3 तस्कर अटकेत

Surajya Digital
Last updated: 2022/01/25 at 7:07 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

अमरावती : आंध्र प्रदेशातील Andra pradesh नेल्लोरजवळ nellur रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गुंटूरच्या रापूर rapur जंगालातील रक्तचंदनाची झाडे तोडणाऱ्या 55 मजुरांसह 3 तस्करांना अटक arrested करण्यात आली आहे.

पोलिसांना गोपनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत रक्तचंदनाची 45 खोडं, 24 कुऱ्हाडी, 31 मोबाईल फोन, एक टोयोटा कार आणि 75 हजार 230 रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुष्पा स्टाईल pushpa stayal तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राखीव जंगलात असलेल्या रक्तचंदनाची झाडं कापणाऱ्या ५५ मजुरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच ३ तस्करांनादेखील गजाआड करण्यात आलं आहे. रापूरच्या जंगलातून पोलिसांनी तस्करांना बेड्या ठोकल्या. Attack on police like ‘Pushpa’ movie, 55 laborers and 3 smugglers arrested

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

पोलिसांनी लाकूड तोडणारे मजूर आणि तस्करांना पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी पोलिसांवर दगडांनी आणि कुऱ्हाडींनी हल्ला चढवला. वाहनांच्या मदतीनं तिथून पळण्याचा प्रयत्नदेखील मजुरांनी केला. मात्र पोलिसांनी 55 मजुरांना आणि 3 तस्करांना पकडलं.

अटकेत असलेला मुख्य तस्कर वेलोर दामू velour damu हा चित्तूर जिल्ह्याच्या विबीपुरम क्षेत्राचा रहिवासी असल्याची माहिती नेल्लोरचे एसपी विजया राव  sp vijaya rao यांनी दिली. तो पुद्दुचेरीच्या कुपन्ना सुब्रमण्यमच्या संपर्कात होता. दामूचा मेहुणा राधाकृष्णनदेखील तस्करी करतो. तस्कर 20 जानेवारीला नेल्लोर जिल्ह्यातल्या गुडूरला पोहोचले. त्यांनी रापूरच्या जंगलात असलेली रक्तचंदनाची झाडं कापली.

अनेकदा याठिकाणी या झाडांच्या वादावरून मोठा रक्तपात Bleeding झाला आहे. अनेकांचे बळी देखील गेले आहेत. यामुळे आता या कारवाईमुळे अनेकांचे धागेदोरे यामधून समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रक्तचंदनाला जगभरात प्रचंड मागणी आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी रक्तचंदनाची झाडे आहेत. दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ Karnataka, Andhra Pradesh, Tamil Nadu and Kerala in South India या राज्यांतील जंगलांमध्ये मुबलक प्रमाणात रक्त चंदन आढळते.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Attack #police #Pushpa #movie #laborers #smugglers #arrested, #पुष्पा #चित्रपट #पोलिसांवर #हल्ला #रक्तचंदन #तस्करी #55मजूर #तस्कर #अटकेत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगली जि.प. अध्यक्षांच्या बंगल्यात राडा; अध्यक्षांच्या पतीसह दीराला मारहाण
Next Article फर्ग्युसन महाविद्यालयाचा परिसर बनला दारूचा अड्डा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?