यवतमाळ : प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व Representation of Maharashtra करणाऱ्या चित्ररथातील जैवविविधता विषयावर आधारित वेगवेगळे 18 शिल्प यवतमाळ Yavatmal येथे साकारण्यात आले. यवतमाळच्या कलावंत भूषण मानेकर bhushan manekar यांच्या कलादालनात याची निर्मिती करण्यात आली. चित्ररथ साकारताना कलावंत भूषण यांनी ताडोबा, टिपेश्वर, पेंच अभयारण्यात जाऊन निसर्गातील पशू-पक्ष्यांचा अभ्यास study केला. त्यानंतर त्यांनी फायबरच्या 18 शिल्पांची निर्मिती केली.
राजपथावर होणाऱ्या संचलनात देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी झाले होते. आज बुधवारी (26 जानेवारी) राजपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्रातील ‘जैवविविधतेचे दर्शन झाले. हा चित्ररथ ‘जैवविविधता मानके’ विषयावर आहे. यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’, ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखरू, विवीध अभयारण्यातील दुर्मिळ होत असलेल्या वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती अशी जैवविविधता दाखवणारा चित्ररथ आपल्याला राजपथावर संचलनात पाहायला मिळाला.
यवतमाळ येथील कलावंत भूषण मानेकर यांच्या कला दालनामध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे.
प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथील राजपथावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्ररथ साकारण्याचा मान भूषणसह त्याच्या सहकाऱ्याला मिळाला. नागपूर येथील एका कंपनीने हा चित्ररथ तयार करण्याचा कंत्राट घेतले आहे.
मानेकर पेंटर कुटुंबातील भूषण ही तिसरी पिढी. आजोबा बालमुकुंद मानेकर balmukund manekar, वडील अनिल मानेकर anil manekar, काका नाना मानेकर nana manekar यांच्यासह अख्खं मानेकर कुटुंबीय पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे, शिल्प घडविण्याचे बाळकडू balkadu भूषणला बाल वयापासूनच मिळाले.
भूषणने मुंबई येथील जगप्रसिद्ध सर जेजे स्कूल ऑफ आर्टस् j j school of arts येथून शिल्पकला विषयाची पदवी 2012 साली मिळवली. जन्मजात कलात्मक गुणांना या पदवीमुळे प्रोत्साहन मिळवले. तेथून मोठी झेप घेतली. मुंबई येथील ललित कला केंद्र, सँड आर्ट फेस्टिव्हल, गुलबर्गा येथील आंतरराष्ट्रीय कला महोत्सवामध्ये त्याच्या कलेला गौरविण्यात आले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यामधील शिल्प भूषणच्या वर्कशॉपमध्ये तयार करण्यात आले. जैवविविधतेचे शिल्प असून ते साकारताना कलावंत भूषण मानकर यांनी ताडोबा, टिपेश्वर आणि पेंच अभयारण्य Tadoba, Tipeshwar and Pench Sanctuaries येथे जाऊन निसर्गातील पशू-पक्ष्यांचा अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांनी फायबरच्या 18 शिल्पांची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे मध्ये राष्ट्रीय प्राणि वाघ तसेच शेकरू आणि सारस , बगळा, घुबड National animals are tigers as well as squirrels and storks, herons, owls आदी पक्षी यांचे शिल्प तयार केले आहे.
प्रजासत्ताकदिनी राजपथावर राज्याचे प्रतिनिधित्व represents करणाऱ्या चित्ररथ मधील शिल्प तयार करतांना जीव ओतून काम केले आणि कमी दिवसांत ते काम पूर्ण केले त्याचा आनंद आहे. शिवाय ते राजपथावर ते राज्याचे प्रतिनिधित्व करणार याचा अभिमान वाटतो असे कलावंत भूषण माणेकर bhushan manekar यांनी सांगितले आहे.
यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राजपथावर युनेस्कोने मान्यता दिलेल्या सूचीमध्ये महाराष्ट्रातील ‘कास पठार’चा Cas Plateau चित्ररथ असणार आहे. राज्य सरकारने राज्यातील प्राणी, पक्षी तसेच अन्य जीवांसाठी राष्ट्रीय स्तरावर अभयारण्य राज्य शासनाने राखीव ठेवले आहे. अनेक दुर्मीळ वनस्पती तसेच प्राण्यांच्या प्रजाती या महाराष्ट्रात आढळतात.
‘शेकरू’ Shekru हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. ‘हरियाल’ हे विशेष असलेले कबुतर राज्यपक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे. ‘ब्ल्यू मॉरमॉन’ Blue Mormon या विशेष प्रजातीची राज्य फुलपाखरू म्हणून घोषणा करणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. महाराष्ट्रातील हीच जैवविविधता This is the biodiversity of Maharashtra चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. सर्वांनी यांचे कौतुक आणि वाहवा केले.