नवी दिल्ली : आज संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. याच दरम्यान लडाखमध्ये 15000 फूट उंचीवर मायनस 40 डिग्री तापमानात जवानांनी तिरंगा फडकवला आणि भारत माता की जय म्हणत भारतीय जवानांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच हिमाचल प्रदेशात 16 हजार फूट उंचीवर तिरंगा फडकावत इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस जवानांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.
जवानांनी 15000 फूट उंचीवर -40 डिग्रीत तिरंगा फडकवला आणि भारत माता की जय ! म्हणत जवानांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय आर्मीच्या Indian army जवानांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रसंग कोणताही असो, सीमेवर आपल्या संरक्षणासाठी सतत उभा असलेल्या आपल्या जवानांचा सार्थ अभिमान वाटतो. तसेच हिमाचल प्रदेशात 16 हजार फूट उंचीवर तिरंगा फडकावत इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) च्या जवानांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. At a temperature of minus 40 degrees and at an altitude of 15000 feet, the soldiers hoisted the tricolor
Indo-Tibetan Border Police (ITBP) personnel celebrate #RepublicDay at 15,000 feet altitude in -40 degree Celsius temperature in Ladakh. pic.twitter.com/WxcpTiC0Rr
— ANI (@ANI) January 26, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयटीबीपीच्या जवानांनी लडाखमध्ये 15 हजार फूट उंचीवर उणे 40 डिग्री तापमानात तिरंगा फडकावला आणि राष्ट्रगीत गायले आहे. हिमाचल प्रदेशात 16 हजार फूट उंचीवर तिरंगा फडकावत इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) Indo-Tibetan Border Police च्या जवानांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.
10 ते 12 डिग्री तापमानातही आपले हात काम करणं बंद करतात. पण उणे 40 डिग्री तापमानालं हे ध्वजारोहन अभिमानाने उर भरुन आणणारे आहे. आयटीबीपीने ध्वजारोहनाचे फोटो शेअर photo share केले आहेत. परिस्थिती कोणतीही असो, जवानांचा उत्साह यामधून दिसून येत आहे.
२६ जानेवारी…प्रजासत्ताक
उत्सव तीन रंगांचा, आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी हा भारत देश घडवला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #तिरंगा #26जानेवारी #प्रजासत्ताक #surajyadigital #सुराज्यडिजिटल #शुभेच्छा