सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका महिलेने women अंगावर पेट्रोल टाकत आत्मदहनाचा suicide प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पण सुदैवानं पोलिसांच्या सतर्कतेमुळे या महिलेला वाचवण्यात आले. दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेच्या cooperative bank फसवणूक cheteing प्रकरणी न्यायालयात court दोषारोपपत्र Indictment दाखल नसल्यामुळे त्या महिलेने हे टोकाचं पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे.
दत्तात्रय महाराज कळंबे जावली jawali सहकारी बँकेच्या संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप नलावडे कुटुंबीयांनी केला आहे. Attempt of self-immolation of a woman in front of the Collector’s office
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या प्रकरणी ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे असतानाही पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल केले नााही. या कारणातून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नलावडे nalawade कुटुंबातील ज्योती नलावडे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी संबंधित महिलेला अटकाव करत ताब्यात घेतले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांसमोरच ज्योती नलावडे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्या हातातील ज्वलनशील पदार्थ काढून घेत, त्यांना ताब्यात घेतले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.