मुंबई : ठाकरे सरकारने मोठा निर्णय Big decision by Thackeray government घेतला आहे. त्यानुसार दुकानात shop आणि सुपर मार्केटमध्ये super market वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी Permission to sell wine देण्यात आली आहे. मात्र फक्त 1000 चौरस फुटाच्या सुपरमार्केट आणि दुकानात वाईन विकता येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे. या संदर्भात आज झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये Walking store वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. त्यावर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी यासंबंधीची माहिती दिली.
सध्या राज्यात वाईनची दरवर्षी 70 लाख लिटरची विक्री होते. या नव्या धोरणामुळे हा आकडा 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्या आधी राज्य सरकारने वाईनवर प्रति लिटर 10 रुपयांचा अबकारी कर जाहीर Excise tax declared केला आहे. अनेक बेकरी पदार्थांमध्ये वाईनचा उपयोग होत असतो. बहुतेक वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे वाईनचा वापर चवीसाठी केला जात असतो. त्यामुळे दैनंदिन किराणा दुकानात होणाऱ्या वाईनची विक्री ही बीअरच्या धर्तीवर कॅनमधून करण्याची मागणी होत आहे. Wine will be available in shops, supermarkets; Make Maharashtra a wine nation
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
महाराष्ट्रात Maharashtra बर्याच वायनरी Winery आहेत. त्यामुळे आता सरकारने नवीन पॉलिसी Government new policy ठरवली आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
मलिक पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. शेतकर्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालते. त्यांच्या प्रोडक्ट्सला चालना देण्यासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. सुपरमार्केटमध्ये एक स्टॉल one stol म्हणजे एक शोकेस निर्माण करण्यात येणार आहे. तसा निर्णय झाला आहे. गोव्यात Goa आणि हिमाचलात himachal भाजपने हेच धोरण आणले आहे. त्यांची सत्ता असलेल्या अनेक राज्यात भाजपने वाइन विक्रीचं धोरण स्वीकारलं आहे. इथे मात्र विरोध करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
□ महाराष्ट्र को मद्यराष्ट्र बनाएंगे
‘मस्त पियो, खूब जियो’ हा या सरकारचा मंत्र आहे. हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित आहे. कोरोनामध्ये सर्वसामान्यांना औषधीची आवश्यकता आहे. पण ‘दवा नहीं, हम दारू देंगे’, ‘महाराष्ट्र को मद्यराष्ट्र बनाएंगे’ No medicine, we will give alcohol ‘,’ We will make Maharashtra a wine nation ‘ हा या सरकारचा निर्णय आहे. करोनामध्ये कष्टकऱ्यांसाठी निर्णय घ्यायला यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत वेळ नाही. राजकारण करणे आणि दारूवाल्यांना प्रोत्साहन देणे ही यांची भूमिका role, असे म्हणत या निर्णयावरून सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.