Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुण्यात सैन्य दलातील जवानाची आत्महत्या; पत्नीसह पाचजणांवर गुन्हा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

पुण्यात सैन्य दलातील जवानाची आत्महत्या; पत्नीसह पाचजणांवर गुन्हा

Surajya Digital
Last updated: 2022/02/10 at 9:29 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : पुणे शहरात Pune city सैन्य दलातील 24 वर्षीय जवानाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरख शेलार gorakh shelar असे आत्महत्या suicide केलेल्या जवानाचे नाव आहे. पत्नीला आणि सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. या प्रकरणी जवानाच्या पत्नीसह एकूण 5 जणांवर गुन्हा  Crime  दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गोरख हा सैन्य दलामध्ये नर्सिंग असिस्टंट narsing assistant पदावर एएफएमसीमध्ये तो कार्यरत होता.

गोरख नानाभाऊ शेलार (वय २४, रा. सैनिक आवास, वानवडी) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. शेलार यांनी रविवारी (ता. ६) वानवडी येथील एएफएमसी सैनिक अवासात आत्महत्या केली. या प्रकरणी पत्नी अश्विनी युवराज पाटील, युवराज पाटील, संगीता युवराज पाटील, योगेश युवराज पाटील, भाग्यश्री पाटील (सर्व रा. नंदुरबार) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत केशव नानाभाऊ पाटील (शेलार) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Army personnel commit suicide in Pune; Crime against five including wife

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे बंधू गोरख शेलार हे भारतीय सैन्य दलामध्ये नर्सिंग असिस्टंट पदावर कार्यरत होते. गेल्या वर्षी त्याचा अश्विनी पाटील यांच्यासोबत विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर त्यांचे पत्नीसोबत खटके उडू लागले. अश्विनी ही शेलार यांना वारंवार मानसिक त्रास देत. तसेच त्यांना नोकरी घालविण्याची धमकी देत होती.

गर्भवती राहिल्यानंतर गर्भपात करण्याची धमकी देऊन तुझ्यासह आणि तुझ्या परिवारावर गुन्हा दाखल करण्याची धमकी पत्नीने शेलार यांना वारंवार दिली होती. तसेच पत्नीला सोडचिठ्ठी देण्यासाठी व पंधरा लाख रुपये देण्याची मागणी करीत शेलार यांना छळण्यात आले. याच जाचाला कंटाळून शेलार यांनी आत्महत्या केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल मोहिते करीत आहेत.

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #Army #personnel #commit #suicide #Pune #Crime #wife, #पुणे #सैन्यदल #जवान #आत्महत्या #पत्नी #पाचजण #गुन्हा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोहोळ : पोलिसाची गच्ची धरून दमदाटी, महिलेसह तिघावर गुन्हा दाखल
Next Article शाईफेक – आमदार रवी राणांसह 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?