Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: युक्रेन दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू , वडील अडकले युक्रेनमध्येच
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

युक्रेन दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू , वडील अडकले युक्रेनमध्येच

Surajya Digital
Last updated: 2022/03/02 at 11:44 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

● भारतीय दुतावासाने केली नवी सूचना जारी

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा विद्यार्थी पंजाबचा होता. चंदन जिंदाल (वय-22) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. युक्रेन संकट सुरु असताना चंदनची प्रकृती बिघडली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना आज ( 2 मार्च) त्याचा मृत्यू झाला. तर चंदनचे वडिल युक्रेनमध्ये अडकले आहेत. मंगळवारी कर्नाटकातील नवीनचा युक्रेनमध्ये मृत्यू झाला होता.

रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांवर बाँबवर्षाव सुरू केला आहे. त्यातच युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खारकीव्ह शहरात रशियाने केलेल्या मिसाईल हल्ल्यात कर्नाटकातील नवीन शेखराप्पा या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर युध्दग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने मायदेशी आणण्याबाबत सरकारवर दबाव वाढत आहे. त्यावर सरकारने तातडीने पाऊले उचलून युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. Ukraine: Another Indian student dies, father trapped in Ukraine

URGENT ADVISORY TO INDIAN STUDENTS IN KHARKIV.@MEAIndia @PIB_India @DDNational @DDNewslive pic.twitter.com/2dykst5LDB

— India in Ukraine (@IndiainUkraine) March 2, 2022

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

दरम्यान युध्दग्रस्त युक्रेनमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार चंदन जिंदाल नावाच्या 22 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मात्र चंदन जिंदाल या विद्यार्थ्याचा इस्केमिक स्ट्रोकमुळे मृत्यू झाला आहे. त्याला विनितसिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान चंदन जिंदाल या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर चंदनचा मृतदेह भारतात आणण्याची विनंती चंदनच्या वडिलांना सरकारला केली आहे.

रशिया युक्रेन युध्दाची तीव्रता वाढत असल्याने भारतीय दुतावासाने नवी सूचना जारी करत भारतीय नागरीकांनी तातडीने खारकीव्ह सोडण्याची सूचना दिली आहे. तर सर्व नागरीकांनी खारकीव्ह शहर सोडून पेसोचिन, बेझल्युडोव्हका आणि बाबे वसाहतींमध्ये पोहचावे, असे सरकारने सांगितले आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Ukraine #Indian #student #chandanjind #dies #father #trapped, #युक्रेन #भारतीय #विद्यार्थ्याचा #मृत्यू #वडील #अडकले #चंदन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नवाब मलिकांना दिलासा नाहीच, अजितदादांची सावध प्रतिक्रिया
Next Article खासदार निंबाळकरांनी केली ४ कोटीची फसवणूक, खासदार म्हणतात, आगवणे सध्याचा ‘मिस्टर नटवरलाल’

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?